Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » सर्वसमाज घटकांच्या कल्याणाचा विचार करणारा राजा ही छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख – डॉ.उदय नाईक

सर्वसमाज घटकांच्या कल्याणाचा विचार करणारा राजा ही छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख – डॉ.उदय नाईक

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 20, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:

नगर – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अद्वितीय व्यक्तीमत्वातून बुद्धीमत्ता, व्युहरचना, साहस, मानवतावादी दृष्टीकोन असे अनेक गुण आजच्या तरुण पिढीला घेण्यासारखे आहेत. महाराजांनी संकुचितपणा, भेदभाव न करता सर्व समाज घटकांच्या कल्याणाचा विचार करणारा राजा अशीच ओळख जगाला करुन दिली. त्यांची प्रेरणा विद्यार्थ्यांनी घेऊन त्यांचे विचार प्रत्यक्षात अंमलात आणले पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.उदय नाईक यांनी केले.

विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पाहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ.उदय नाईक, शिक्षक समन्वयक प्रा.गणेश डहाणे, प्रा.सुनिल मांढरे, डॉ.एस.ए.मरकड, डॉ.के.बी.काळे, डॉ.आर.आर.नवथर, प्रा.निळकंठ देशपांडे, प्रा.आर.एस.तांबे, प्रा.अविनाश पुंड, विद्यार्थी प्रतिनिधी विशाल छाईलकर, वैष्णवी ढाकणे, मुस्कान शेख उपस्थित होते.


डॉ.विखे पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरुढ पुतळ्यास अभिवादन करुन विळदघाट येथील महाविद्यालयापर्यंत पायी शिवज्योत आणली. प्राचार्य व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांनी या ज्योतीचे स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन जयघोष करण्यात आला.


डॉ.नाईक यांनी मार्गदर्शन करतांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या प्रत्येक दिवस हा आपल्या देशासाठी प्रेरणादायी आहे. राष्ट्र परमवैभवाला नेण्यासाठी शिवराय अंगिकारणे गरजेंचे आहे. अशी महान विभुती पुन्हा होणे नाही. महाराजांचे विचार, सर्वसमावेशकता यातून सध्याच्या तरुण पिढीने प्रेरणा घ्यावी, असे सांगितले.
शिवजयंतीनिमित्त शिवज्योत आणणार्या विद्यार्थी संघटनांचा गौरव महाविद्यालयाच्यावतीने करण्यात आला. या कार्यक्रमास फौंडेशनचे डेप्युटी डायरेक्टर प्रा.सुनिल कल्हापुरे, प्रभारी सेक्रेटरी डॉ.पी.एम.गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleछत्रपती शिवाजी महाराज एका समुहाचे नसून अखंड महाराष्ट्राचे दैवत- विकिभाऊ सदाफुले
Next Article गेवराई तालुक्यातील तरुणांच्या स्वरचित कवितेला मिळाला मैत्री प्रकाशन बुलढाणा यांच्या पुस्तकात स्थान..
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.