Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » दौंड शहरातील अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाच्या वतीने शौचालय उभारणीसाठी तहसीलदार आणि नगराध्यक्षांना निवेदन

दौंड शहरातील अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाच्या वतीने शौचालय उभारणीसाठी तहसीलदार आणि नगराध्यक्षांना निवेदन

mahalokwaniBy mahalokwaniMarch 1, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे जिल्हा प्रतिनिधी: बबनराव धायतोंडे

अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचे राज्य कोअर कमिटीचे सदस्य व पुणे जिल्हा अध्यक्ष प्रा. श्री. नानासाहेब टेंगले, यांच्या नेतृत्वाखाली दौड शहर पदाधिकारी यांनी दौड शहरात नागरिकांना शौचालय नाहीत म्हणून होणारी गैरसोय आणि कचऱ्याचे साचणारे ढिगारे या प्रश्नासाठी तहसीलदार आणि नगरपरिषदेतील अधिकारी यांना धारेवर धरले .

तहसीलदार पाटील साहेब आणि नगराध्यक्ष पदाधिकारी यांनी लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी शहराध्यक्ष रवी बंड, महिला अध्यक्ष सौ. प्रतिभा डेंगळे, उपाध्यक्ष मयूर उदावन्त, योगिता जाधव ,कार्याध्यक्ष राहुल मदने, दुर्गा सुरवसे, सचिव नीना जोसेफ, प्रसिद्ध प्रमुख आकाश अंकुश, सोनल कसुरे, संघटक श्वेता रायकर , दीपाली सोनवणे, मीनल निंबोळे, सुरेखा बगाडे, अंजली कांबळे इ. पदाधिकारी उपस्थित होते. जर लवकर हा विषय मार्गी नाही लागला तर संघाच्या वतीने दौड शहर बंद ची हाक दिली जाणार आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष यांनी दिली….

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleसावता परिषदेच्या अधिवेशनास तमाम माळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – संतोष मोहळकर
Next Article मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने बहारदार कवी संमेलन संपन्न !
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.