Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी वाचनाची आवड निर्माण करा :- मुख्याधिकारी अजय साळवे

स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी वाचनाची आवड निर्माण करा :- मुख्याधिकारी अजय साळवे

mahalokwaniBy mahalokwaniMarch 5, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
स्पर्धा परीक्षा करत असताना आपण नियमित व सखोल वाचन केले पाहिजे. त्याच बरोबर सतत शिक्षण घेवून उच्च विद्या विभूषित झाले पाहिजे .स्पर्धा परीक्षा करत असताना संयम महत्त्वाचा असून योग्य नियोजन असणे आवश्यक आहे. स्पर्धा परिक्षेत अपयश आले तर दुसऱ्या क्षेत्रात काम करण्याची तयारी ठेवली पाहिजे असे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी सांगितले

जामखेड शहरात मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचे शांत व प्रसन्न ,वातावरण, विविध प्रकारची पुस्तके, वर्तमानपत्रे मासिके व इतर सुविधा याबद्दल समाधान व्यक्त केले.
स्वामी विवेकानंद अभ्यासिकेच्या दरमहा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘अधिकारी आपल्या भेटीला, या उपक्रमाचे कौतुक केले.जामखेड नगर परिषदेत मुख्याधिकारी म्हणून हजर झाल्याबद्दल स्वामी विवेकानंद अभ्यासिकेमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा बद्दल सखोल मार्गदर्शन केले. यावेळी एन. सी. सी. ऑफीसर श्री मयूर भोसले सर, स्काऊट मास्टर श्री शिंदे बी. एस.सर व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक सोमनाथ शिंदे सर केले व उपस्थित सर्वांचे आभार देवा देवकर यांनी मानले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleघरकुल योजना अभियानात जामखेड प्रथम क्रमांकावर तर कर्जत तिसऱ्या स्थानी सर्वाधिक उद्दिष्ट्य पूर्ण |आमदार.रोहित पवार यांच्या नियोजनला यश
Next Article नूतन सभागृहनेते विनित पाउलबुधे व स्थायी सदस्य सुनिल त्र्यंबके यांचा सत्कार
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.