Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » कोरोनानंतर आता जीवघेणा H3N2 व्हायरस; जाणून घ्या, हा व्हायरस किती धोकादायक आणि लक्षणे काय ?

कोरोनानंतर आता जीवघेणा H3N2 व्हायरस; जाणून घ्या, हा व्हायरस किती धोकादायक आणि लक्षणे काय ?

mahalokwaniBy mahalokwaniMarch 10, 2023Updated:March 10, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

H3N2 Influenza Symptoms: 3 वर्षांनंतर आता कुठे भारतासह संपूर्ण देशाची कोरोनाच्या महामारीपासून सुटका होत होती, मात्र अशातच इन्फ्लूएंजा व्हायरस H3N2 ने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्दी आणि ताप यांच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. याची वेळीच काळजी घेतली नाही तर हा साधा त्रास जीवघेणा ठरू शकतो.

इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच ICMR च्या म्हणण्यानुसार, गेल्या 2-3 महिन्यांमध्ये इन्फ्लूएंजा व्हायरसच्या A सबटाइप H3N2 मुळे सर्दी, खोकला आणि ताप यांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, H3N2 मुळे रूग्णालयात दाखल करणाऱ्या रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक, पंजाब आणि हरियाणा या भागांमध्ये H3N2 मुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. दरम्यान याबाबत अजून तपासणी केली जातेय.

इंडियन मेडिकल एसोसिएशन (IMA) ने माहिती दिली आहे, या माहितीनुसार, हंगामी तापाची साथ दिसून येतेय. हा ताप दोन-तीन दिवसांत जातो, पण सर्दी-खोकला तीन आठवडे राहतो. प्रदूषणामुळे 15 वर्षांखालील आणि 50 वर्षांवरील लोकांमध्ये श्वसनासंबंधीच्या संसर्गाच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

H3N2 ची लक्षणं काय आहेत (H3N2 Virus Symptoms)
✦ सर्दीमुळे नाक वाहणं
✦ ताप
✦ खोकला
✦ चेस्ट कंजेशन
डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, हंगामी इन्फ्लूएंझाची लागण झाल्यावर, ताप, खोकला, डोकेदुखी, स्नायू आणि सांधेदुखी, थकवा, घसा खवखवणं आणि नाक वाहणं यासारखी लक्षणं दिसून येतात.

H3N2 चा धोका कोणाला?
इन्फ्लूएंझा हा कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो. मात्र याचा सर्वात जास्त धोका गर्भवती महिला, 5 वर्षाखालील बालकं, वृद्ध व्यक्ती आणि इतर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना आहे.

H3N2 कितपत धोकादायक?
बहुतेक लोक कोणत्याही उपचरांशिवाय इन्फ्लूएंझापासून बरे होताना दिसतायत. मात्र काही प्रकरणं गंभीर असू शकतात. इतकंच नव्हे तर यामध्ये रूग्णाचा जीव देखील जाऊन शकतो. डब्ल्यूएचओच्या मतानुसार, हाय रिस्क असलेल्या रूग्णांची रुग्णालयात दाखल होण्याची आणि मृत्यूची प्रकरणं अधिक सामान्य आहेत

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleआमदार रोहित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळ विकासाच्या निधीसह इतरही महत्वाच्या विषयावर झाली सकारात्मक चर्चा
Next Article तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांचं ब्रेकअप; तेजस्वी म्हणाली, मी अंधश्रद्धाळू आहे म्हणून..
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.