Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार? महाराष्ट्र प्रदेश भाजपाने सुरु केल्याची माहिती समोर..

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार? महाराष्ट्र प्रदेश भाजपाने सुरु केल्याची माहिती समोर..

mahalokwaniBy mahalokwaniMarch 21, 2023Updated:March 21, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याची तयारी महाराष्ट्र प्रदेश भाजपाने सुरु केल्याची माहिती समोर येत आहे. अशा प्रकारचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाकडे प्रदेश भाजपनं पाठवल्याचंही पुढे आल आहे. याविषयावर कॅमेऱ्यावर बोलण्यास तूर्तास भाजपचे कोणतेही नेते तयार नाहीत. 2024 च्या एप्रिल आणि मे महिन्यात देशात सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या निवडणुकीनंतर अवघ्या चार ते पाच महिन्यातच विद्यमान महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळही संपत आहे. म्हणूनच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका सोबत घेणे शक्य होणार आहे.

मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन राज्य विधानसभेतही जास्तीत जास्त जागा मिळवता येऊ शकतात, असा प्रदेश भाजपमधील धुरीणांचा होरा आहे. म्हणूनच दोन्ही निवडणूका एकत्र घेण्याचा प्रस्ताव भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात आल्याची माहिती आहे.

हे पण वाचा: प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांची धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल; वाचा नेमकं प्रकरण काय ?

लोकसभा आणि विधानसभा एकत्र घेण्याचा भाजपचा प्रस्ताव यावर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मोदींमुळे भाजपला फायदा होतो. देशाला फायदा होतो का ?, असा सवाल उपस्थित केला आहे. भाजपला सत्ता मिळावी यासाठी लोकसभा विधानसभा एकत्र घेण्याचं काम सुरू आहे. भाजपनं एकमेव धोरण आहे सत्ता. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हेच भाजपचे काम आहे. देशात अनेक गोष्टी इतिहासांत घडल्या नाहीत ते काम भाजप करत आहे, अशी टीका राऊत यांनी यावेळी केली. ते म्हणाले, एका राज्याचं बजेट केंद्र सरकारने थांबवले आहे. बाळासाहेबांची शिवसेना एका फुटलेल्या गटाच्या हातात दिली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleअहमदनगर| डॉ.सुधा कांकरिया यांचे सामाजिक चळवळीचे प्रतिबिंब पोस्टाच्या तिकीटावर
Next Article 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोण हरवू शकतं? नितीन गडकरींनी दिले हे उत्तर..!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.