पुणे जिल्हा प्रतिनिधीः – बबनराव धायतोंडे
दौंड तालुक्यातील आठ ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी दिनांक 20 /12/2022/.तहसील कार्यालय दौंड येथे झाली.या निवडणुकीमध्ये आमदार राहुल कुल समर्थक सरपंच पाच ग्रामपंचायती वरती। विजयी झाले..
राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या दापोडी या ऐकाच ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवता आला तर. पाटेठाण ग्रामपंचायतीची.सरपंच पदाचा उमेदवार अनुसूचित जातीचा न मिळाल्याने सरपंच पद रिक्त राहिले आहे .

सर्व ग्रामपंचायत मध्ये तुल्यबळ लढती झाल्या सरपंच पदाचे उमेदवार पुढीलप्रमाणे देवकरवाडी. तृप्ती दिगंबर मगर (861). दहिटणे. आरती सचिन गायकवाड (716 ) .नांदूर .युवराज बबन बोराटे (765) बोरी भडक कविता बापू कोळपे (1015). लोणारवाडी. प्रतिक्षा निलेश हिवरकर( 560). सर्व भाजपा आमदार राहुल दादा कुल समर्थक . दापोडी .आबासो तुकाराम गुळवे (1008). डाळिंब .अपक्ष उमेदवार बजरंग सुदाम मस्के (933 ).मते मिळवत भाजपा राष्ट्रवादी उमेदवारांचा दारुण पराभव केला पाटेठाण येथील सदस्य संख्या आमदार राहुल कुल भाजपा समर्थक जास्त आहे.
