Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » आष्टी – तारकेश्वर हभप वै.नारायण महाराज यांची १२पुण्यतिथी साजरी.!

आष्टी – तारकेश्वर हभप वै.नारायण महाराज यांची १२पुण्यतिथी साजरी.!

mahalokwaniBy mahalokwaniMay 2, 2023Updated:May 2, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी :बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामधील तारकेश्वर गड येथे आज २ मे रोजी श्री संत नारायण महाराज यांची पुण्यतिथी,मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

हे नक्की वाचा : ब्रेकिंग न्यूज |sharad Pawar यांची निवृत्तीची घोषणा! निवडणूक लढवणार नाही, पक्षाचे अध्यक्षपदही सोडणार.!
वै.नारायण बाबा यांचे बीड,नगर,जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर भक्तपरिवार आहे.
यावेळी तारकेस्वर संस्थांनचे मठाधिपती ह.भ.प.आदिनाथ महाराज शाश्री यांनी हजारो भाविक भक्तांचे व उपस्तीत मान्यवरांचे स्वागत केले.


याप्रसंगी राज्याचे मंत्री सदीपांन भुमरे,नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील,शेवंगाव पाथर्डी च्या आमदार मोनिका राजळे,मा आ.साहेबराव दरेकर,आ.भीमराव धोंडे,माजी जि.परिषद सदस्य शिवाजी नाकाडे,नगर जिल्हा भाजप नेते धनंजय बडे,डॉ राजेंद्र खेडकर,विष्णू खाडे आदींसह मोठ्या संख्येने नेते मंडळीसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleब्रेकिंग न्यूज |sharad Pawar यांची निवृत्तीची घोषणा! निवडणूक लढवणार नाही, पक्षाचे अध्यक्षपदही सोडणार.!
Next Article जामखेड| मोहा येथे रिपब्लिकन सेनेच्या शाखेचे उद्घाटन संपन्न…
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.