Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » मोदी सरकारचा मोठा निर्णय, एकाच पोर्टलवर होणार सर्व सरकारी कामे; जाणून घ्या पोर्टलचे नाव.!

मोदी सरकारचा मोठा निर्णय, एकाच पोर्टलवर होणार सर्व सरकारी कामे; जाणून घ्या पोर्टलचे नाव.!

mahalokwaniBy mahalokwaniMay 10, 2023Updated:May 10, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा आपल्या भाषणात देशातील सामान्य लोकांचे जीवनमान सुधारणे, सरकारी अडथळे दूर करणे आणि सरकारशी संबंधित काम सोपे करणे याविषयी बोलतात. आता या दिशेने एक मोठे पाऊल उचलत सरकारने असे पोर्टल सुरू केले आहे, जिथे तुमची जवळपास सर्व सरकारी कामे एकाच पोर्टलवर होतील. या पोर्टलवर तुम्हाला 13,000 हून अधिक सरकारी सेवा मिळतील.

मोदी सरकारने नुकतेच ‘राष्ट्रीय सरकारी सेवा पोर्टल’ सुरू केले आहे. सरकारशी संबंधित 13,000 हून अधिक सेवा या पोर्टलवर एकत्रित केल्या गेल्या आहेत. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या पोर्टलवर केवळ केंद्र सरकारच नाही तर राज्य, केंद्रशासित प्रदेश, स्थानिक संस्था आणि जिल्हा स्तरावरील सेवा देखील समाविष्ट आहेत.

आता तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स बनवणे असो किंवा पॅन कार्ड किंवा कोणतेही सरकारी प्रमाणपत्र द्यावे लागत असेल. ही सर्व कामे एकाच पोर्टलवर होणार आहेत. पुण्यात बसून इतर जिल्हा मुख्यालयातून किंवा तहसीलमधून कोणतेही दस्तऐवज मिळवायचे असतील, तर तुम्ही ते या पोर्टलवर घरी बसून आरामात करू शकाल.

या पोर्टलवर वित्त मंत्रालयाशी संबंधित 121 सेवा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाशी संबंधित 100 सेवा, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संबंधित 72 सेवा, कार्मिक आणि तक्रार निवारण मंत्रालयाशी संबंधित पेन्शन मंत्रालयाशी संबंधित 60 सेवा, शिक्षण मंत्रालयाशी संबंधित 141 सेवांचे समाधान होईल.

अशाप्रकारे, या पोर्टलद्वारे 13, 350 सरकारी सेवांसाठी घरबसल्या काम केले जाईल. यामध्ये अल्पसंख्याक मंत्रालयाशी संबंधित 39 आणि परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित 38 सेवांचाही समावेश आहे

सर्व सरकारी कामकाजाचे पोर्टल जाणून घेण्यासाठी क्लिक येथे क्लिक करा

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleपंजाबराव डख लाईव्ह ; 10 मे रोजी राज्यातील या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता
Next Article Breaking News एकनाथ शिंदे राजीनामा देणार ?; सत्तासंघर्षाचा उद्या निकाल, पहा कोणी दिल्या काय प्रतिक्रिया..
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.