Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » मयत अक्षय भालेराव यांच्या खून्यास जन्मठेप झाली पाहिजे- ॲड. डॉ.अरुण (आबा) जाधव

मयत अक्षय भालेराव यांच्या खून्यास जन्मठेप झाली पाहिजे- ॲड. डॉ.अरुण (आबा) जाधव

mahalokwaniBy mahalokwaniJune 4, 2023Updated:June 4, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

धनराज पवार:-

आज दि.4/6/2023 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बोंढार हवेली (ता.नांदेड) येथे गुरुवारी दि.1/6/2023 रोजी रात्री अक्षय भालेराव वय 32 वर्ष दलित तरुणाची हत्या केली.या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी व पीडित कुटुंबाला सरकारने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी.म्हणून *मा.महेश पाटील (साहेब) पोलीस निरीक्षक जामखेड पोलीस स्टेशन जामखेड अहमदनगर येथे निवेदन देण्यात आले.


राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर* यांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना न्याय,समता,बंधुता, विश्वास,अभिव्यक्ती असा जगण्याचा मार्ग दाखवला आणि त्याच बाबासाहेबांची जयंती निमित्त मिरवणूक का ? काढली म्हणून बोंढार हवेली गावात गुरुवारी लग्नाच्या वरातीत हातात तलवारी व लाठ्या-काठ्या घेऊन नाचत होते.आकाश राहुल भालेराव व अक्षय श्रावण भालेराव हे दोघे भाऊ दुकानावर वस्तू खरेदी करत असताना सायंकाळी साडेसातच्या सुमारास संजय तिडके याने गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणूक का ? काढली असे म्हणत तुम्हाला जीव मारुन टाकतो अशी धमकी देत त्याच्यासह सात ते आठ जणांनी भालेराव बंधूंना मारहाण सुरू केली .अक्षय भालेराव यांचे हातपाय धरून पोटावर खंजीरणे वार करून त्याला जागीस ठार केले. अक्षय चे आई भाऊ व अन्य नातेवाईकांना हल्ला करून गंभीर जखमी केले.
अक्षय भालेराव या तरुणाचा जातीयवादी सनातनी विचाराच्या गुंडांनी केलेल्या खून महाराष्ट्राच्या पुरोगामी मुखवट्यावर काळीमा फासणारा आहे.

दोषींवर ॲट्रॉसिटी, हत्येचा कट या सकट इतर कलमनुसार कठोर कारवाई करावी. तसेच दोषींची मालमत्ता जप्त करण्यात यावी म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले.


यावेळी वंचित बहुजन आघाडी नेते ॲड.डॉ.अरुण (आबा) जाधव,बापू ओहोळ (प्रवक्ते लोकअधिकार आंदोलन) मा.योगेश सदाफुले (जि. उप-अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी) विशाल पवार, वैजीनाथ केसकर,सचिन भिंगारदिवे,गणेश घायतडक,मच्छिंद्र जाधव ,संतोष चव्हाण ,तुषार शिरोळे,राजू शिंदे ,अतुल ढोणे दिनेश ओहोळ ,अरुण चव्हाण, भीमा काळे उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleशेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; अहमदनगरमध्ये मान्सूनचं जोरात आगमन, पंजाबराव डख यांचा अंदाज पुन्हा योग्य ठरला !
Next Article जिल्हा मराठा विद्या प्रसारकच्या निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य सुपुर्द.!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.