Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » संगमनेरमधील ‘भगवा’ मोर्चाला गालबोट; दोन गटात दगडफेक, तणावाची स्थिती निर्माण.!

संगमनेरमधील ‘भगवा’ मोर्चाला गालबोट; दोन गटात दगडफेक, तणावाची स्थिती निर्माण.!

mahalokwaniBy mahalokwaniJune 6, 2023Updated:June 6, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

संगमनेर मधील भगवा मोर्चाला गालबोट दोन गटात दगडफेक तणावाची स्थिती निर्माण

अहमदनगर जिल्ह्यातील भगव्या मोर्चाला गालबोट लागली आहे या मोर्चानंतर मोठी दगडफेक झाली आहे दोन गटात मोठा राडा झाला आहे .

त्यामुळे अहमदनगरच्या समनापुर गावात तणावाची शेती निर्माण झाली आहे या दगड पैकी मध्ये एक जण जखमी झाला असून अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे तत्काळ या ठिकाणी पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मोर्चात सहभागींना शांत राहण्याचे आवाहन करीत आहेत संगमनेर येथे हिंदुत्ववादी संघटनांकडून आज हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला वाढते गुन्हेगारी आणि लव्ह जिहाद विरोधात भगवा मोर्चा काढण्यात आला होता.

दरम्यान या मोर्चातून गावाकडे परतत असताना हा प्रकार घडला मोर्चादरम्यान वाद कशामुळे झाला याबाबत माहिती अध्याप होऊ शकली नाही मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे पोलिसांचा फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला आहे

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleJEE- NEET च्या तयारीसाठी सांदिपनी ॲकॅडमी सर्वश्रेष्ठ- अभिनेते श्री. देवदत्त नागे
Next Article आष्टी तालुक्यातील चक्क नकाशावरील रस्तेच गायब; जिल्हाधिकारी मॅडम आपण जातीने लक्ष घाला – रवी काका ढोबळे
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.