Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड पिपल्स एज्युकेशन सोसायटीचा अजब कारभार; निवडणुकीची परवानगी नसतांना घेतली निवडणूक, फसवणुकीची शक्यता.! सावधान

जामखेड पिपल्स एज्युकेशन सोसायटीचा अजब कारभार; निवडणुकीची परवानगी नसतांना घेतली निवडणूक, फसवणुकीची शक्यता.! सावधान

mahalokwaniBy mahalokwaniJune 27, 2023Updated:June 27, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड च्या पिपल्स एज्युकेशन सोसायटीची अजब कारभार आपल्याला पाहायला मिळत आहे, माघील २० वर्षा पासून या संस्थेवर बोगस संचालक मंडळ काम करीत आहे, असा दावा विलास साठे यांनी केला आहे, कारण चेंज रिपोर्टला धर्मादाय आयुक्ताची परवानगी मिळालेली नाही, मे2023 महिन्यात गुपचूप निवडणूक घेण्यात आली . व नवीन सचालक मंडळाचा बदल अर्ज धर्मदाय आयुक्त अहमदनगर यांना सादर करण्यात आला आहे . सा शिक्षण संस्थेला एकशे सोळा 116 सभासद आहेत. हे सभासद स्व.बन्सीसेठ कोठारी व दिलीप बाफना यांच्या काळात सभासद केले होते . त्यानंतर 2001 नंतर या संस्थेला अधीकृत सचालक मंडळच नसल्या मुळे नवीन सभासद करण्याचा कोणालाच अधिकार नाही . सदर संस्थेची निवडणूक घ्यावी म्हणून रामनाथ परदेशी विरुद्ध शशिकांत देशमुख असा ठरून अर्ज दाखल केला .

परंतु प्राचार्य विलास साठे व उल्हास साहेबराव पवार यांनी सभासद यादीवर हरकत घेतल्या मुळे हे प्रकरण अद्याप न्याय परविष्ठ आहे . परंतु त्या प्रकरणाचा निकाल लागण्या अगोदरच सध्याच्या बोगस सचालक मंडळाने एप्रिल महिन्यात निवडणूक गुपचूप जाहीर केली व मे मध्ये ल.ना.होशींग शाळेच्या सभागृहात निवडणूक पार पडली व चार व्यापारी व बाकी सभासद नसलेले देशमुख व कुलकर्णी परिवारातील सदस्य असे आकरा लोकांचे सचालक मंडळ निवडल्याचे कागदोपत्री दाखवून निवडणुकीला बोगस असे 74 सभासद हजर होते असा चेंज रिपोर्ट दाखल केला आहे .

जामखेड मध्ये राहणाऱ्या सभासदाला ही निवडणूक झालेली माहित नाही परंतु, महाराष्ट्रातील सभासद हजर होते अश्या सह्या घेण्यात आल्या आहेत . विशेष म्हणजे एकच व्यक्तीने एकच पेन वापरून 74 सह्या केल्या आहेत . सचालक झालेल्याना ही निवडणूक झालेली माहित नाही . रामदास फुटाणे यांची पण सही केली आहे . या विरुद्ध अनेक हरकती दाखल झाल्या आहेत . चार पाच लोक ही संस्था लुबाडण्याचा प्रयत्न करत आहेत याचे आश्यर्य व्यक्त होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticlePanjanrao Dakh |पंजाबराव डख एक शेतकरी ते हवामान तज्ञ; जाणून घ्या मेघराजाचा अचूक अंदाज दर्शविणाऱ्या पंजाबराव डख यांची कहाणी..
Next Article लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा आहे त्याच ठिकाणी बसवा- सुमेध गायकवाड
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.