Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड पोलीसांच्या वतीने आषाढी एकादशी आणि बकरी ईदच्या; अनुषंगाने शहरात रूट मार्च घेण्यात आला.!

जामखेड पोलीसांच्या वतीने आषाढी एकादशी आणि बकरी ईदच्या; अनुषंगाने शहरात रूट मार्च घेण्यात आला.!

mahalokwaniBy mahalokwaniJune 27, 2023Updated:June 27, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार

आज दिनांक 27/6/2023 रोजी सायंकाळी जामखेड शहरात जामखेड पोलीसांच्या वतीने आषाढी एकादशी व बकरी ईद अनुषंगाने शहरात रूट मार्च काढण्यात आला मार्च घेण्यात आला.


हा रूट मार्च जामखेड पोलीस स्टेशन येथून सुरुवात होऊन बीड कॉर्नर-जयहिंद चौक-काझी गल्ली-सय्यदनगर-खर्डा रोड- तपनेश्वर रोड-नुराणी कॉलनी-खाडे नगर-बस स्थानक-मेन रोड-खर्डा चौक असा संपला.

हे पण वाचा Panjanrao Dakh |पंजाबराव डख एक शेतकरी ते हवामान तज्ञ; जाणून घ्या मेघराजाचा अचूक अंदाज दर्शविणाऱ्या पंजाबराव डख यांची कहाणी..

आषाढी एकादशी व बकरी ईद हि एकाच दिवशी आल्याने त्या अनुषंगाने शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी रूट मार्च काढण्यात आला, जामखेड मधील मुस्लिम धर्मियांनी आषाढी एकादशी दिवशी बकरी ईद साजरी न करता, दुसऱ्या दिवशी साजरी करणार आहेत असे सर्वधर्मियांच्या वतीने ठरवले आहे

यावेळी बोलतांना जामखेड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक महेश पाटील म्हणाले की , जामखेडमधील जनता ही सवेंदनशील आहे, सर्व धर्म गुण्या गोविंदाने वागत आहे, सर्वजण पोलीस प्रशासनाला मदत करत आहे, हे दोन्ही सण शांततेत साजरे करावेत व इथून पुढील काळातहि शहरात शांतता अबाधित ठेवावी असे आवाहन कऱण्यात आले.

या रूट मार्चला 1 अधिकारी 25 पोलीस अंमलदार, 4 होमगार्ड हजर होते. रूट मार्च शांततेत संपला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleलोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा आहे त्याच ठिकाणी बसवा- सुमेध गायकवाड
Next Article चिंचपूर पांगुळ येथील श्री. वामनभाऊ विद्यालयात दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्याचा “गुणगौरव सोहळा” संपन्न.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.