Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » वसंत टेकडी साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने साई उत्सव संपन्न; नगरसेवक सुनील त्र्यंबके यांनी मानले सर्वांचे आभार.!

वसंत टेकडी साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने साई उत्सव संपन्न; नगरसेवक सुनील त्र्यंबके यांनी मानले सर्वांचे आभार.!

mahalokwaniBy mahalokwaniJuly 5, 2023Updated:July 5, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

सचिन कांबळे:
नगर-सावेडीतील वसंतटेकडी येथील संदेशनगर मधील साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने द्वारकामाई साई मंदिराचा 10 वा वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा निम्मित आयोजलेल्या साई उत्सवमध्ये गुलमोहररोड,पाईपलाइन व परिसरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती,यामध्ये विविध वाद्य पथक सह रथातून साईंची मिरवणूक काढण्यात आली यावेळी साईचा सजीव देखावा होता


हे द्वारकामाई साई मंदिर एक एकर जागेत असून मंदिरापुढे ३ गुंठ्यामध्ये सभागृह आहे, मंदिराचा गाभारा हा २०x २० चा असून मंदिराची कळसाची उंची हि ३६ फूट आहे मंदिरातील साईंची मूर्ती अतिशय प्रसन्न असून ती मार्बलची आहे तिची उंची ५ फूट आहे मंदिरामध्ये वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात तर आ संग्राम जगताप यांच्या स्थानिक निधीतून परिसरात स्टेज,प्लेविन ब्लॉक, स्वयंपाक गृह, भोजन सभागृह बनविण्यात आले आहे


गुरुपौर्णिमेला ९ वर्षांपूर्वी बाळकृष्ण केंद्रे महाराज व साईदास महाराजांच्या हस्ते तिची प्रतिष्ठपणा करण्यात आली वर्धापन दिनाबरोबरच वर्षभर अनेक उपक्रम राबविले जातात, दररोज भाविकांची दर्शनाला गर्दी असते तर गुरुवारी सध्या महाआरती होते तसेच दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी महाप्रसाद होतो त्याचा लाभ सुमारे ३ हजार भाविक घेतात


वर्धापन दिनानिमित्त मंदिरात साईबाबांची आरती होऊन कार्यक्रमास प्रारंभ झाला संध्याकाळी ६ वा साईउत्सव भव्य शोभायात्रा श्री स्वामी समर्थ मठ, गुलमोहोर रोड येथून प्रारंभ होऊन जयहिंद चौक, शिलाविहार चौक, श्रीराम चौक, संत नामदेव चौक, नित्यसेवा कॉलनी,दसरे नगर, द्वारकामाई साई मंदिर येथे सांगता झाली रस्त्यात विविध ठिकाणी भाविकांनी पूजा केली तर चहापानाची भाविकांसाठी अनेक मंडळीनी सोय केली होती नंतर महाआरती व महाप्रसाद होणार झाला


या कार्यक्रमास तोफखाना पोलीस स्टेशनचे पी.आय. सोळंकी साहेब नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार,बबलू सूर्यवंशी, दत्ताभाऊ तापकिरे,,माउली गायकवाड,रवी दंडी आदी उपस्थित होते


कार्यक्रम यशश्वीतेसाठी संस्थापक सुनील त्र्यबंके,अध्यक्ष योगेश पिंपळे, दीपक कुडिया, निलेश पालवे, पुष्पा राऊत,आकाश त्र्यंबके, दत्ता टाक, संदीप कुडीया, सचिन ठोकळ, सुरज ठोकळ, निखिल त्र्यंबके, सौरभ जाधव रोहन आव्हाड, अभिषेक खामकर, ओम डोंता, अमर सायंदार, तेजस कदम, गुड्डू गर्जे, स्वप्नील भौले, आदीसह सह साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान, संदेशनगरच्या पदाधिकारी व सदस्यांनी तसेच परिसरातील तरुण मंडळांनी परिश्रम घेतले

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleपाथर्डी| जोगेवाडीचे युवा नेते अमोल जगन्नाथ आंधळे; यांच्या वतीने शालेय मुलांना दप्तर वाटप.!
Next Article जामखेड शहरातील मिलिंद नगर भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात; जामखेड नगर परिषदेचा भोंगळ कारभार.!
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.