Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » पाथर्डी| जोगेवाडीचे युवा नेते अमोल जगन्नाथ आंधळे; यांच्या वतीने शालेय मुलांना दप्तर वाटप.!

पाथर्डी| जोगेवाडीचे युवा नेते अमोल जगन्नाथ आंधळे; यांच्या वतीने शालेय मुलांना दप्तर वाटप.!

mahalokwaniBy mahalokwaniJuly 5, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

सोमराज बडे,पाथर्डी वृत्तसेवा

जोगेवाडीचे सुपुत्र तथा युवा नेते अमोल जगन्नाथ आंधळे यांच्या वतीने पाथर्डी तालुक्यातील जोगेवाडी येथील शालेय मुलांना दप्तर वाटप करण्यात आले. जोगेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी दप्तर वाटप करण्यात आले. बयाजी आंधळे,उपसरपंच राजेंद्र अबिलढगे यांच्यासह ग्रामपंचयतचे पदाधिकारी ,शाळेचे मुख्याध्यापक असलकर मॅडम, शिक्षक सपकाळ सर, साबळे सर आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करण्यात आला.

राष्ट्रवादीमध्ये उभी फूट काका पुतण्या वाद विकोपाला; घड्याळ चिन्ह कोणाला मिळणार शरद पवार की अजित पवार.! वाचा सविस्तर..

युवा नेते अमोल आंधळे यांच्या वतीने कै.जगन्नाथ नानाभाऊ आंधळे यांच्या स्मरणार्थ ही दप्तरे उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी जालिंदर सारुक,विजय बडे,हनुमंत बडे, राजेंद्र आंधळे,अशोक बडे,सुभाष बडे,योगेश बडे,राहुल खाडे, एकनाथ सारुक, शत्रुघ्न बडे, यांसह अन्य शिक्षक, पालक, विद्यार्थी, गावकरी उपस्थित होते.

यावेळी अमोल आंधळे यांनी ८०टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सूत्रानुसार नगरसेवक रामदास आंधळे, यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून सरपंच मुक्ताबाई जगन्नाथ आंधळे यांच्या संकल्पनेतून शालेय मुलांना दप्तर व खाऊ वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. बयाजी आंधळे यांनी यांनी मार्गदर्शन केले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleराष्ट्रवादीमध्ये उभी फूट काका पुतण्या वाद विकोपाला; घड्याळ चिन्ह कोणाला मिळणार शरद पवार की अजित पवार.! वाचा सविस्तर..
Next Article वसंत टेकडी साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने साई उत्सव संपन्न; नगरसेवक सुनील त्र्यंबके यांनी मानले सर्वांचे आभार.!
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.