Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » राष्ट्रवादीमध्ये उभी फूट काका पुतण्या वाद विकोपाला; घड्याळ चिन्ह कोणाला मिळणार शरद पवार की अजित पवार.! वाचा सविस्तर..

राष्ट्रवादीमध्ये उभी फूट काका पुतण्या वाद विकोपाला; घड्याळ चिन्ह कोणाला मिळणार शरद पवार की अजित पवार.! वाचा सविस्तर..

mahalokwaniBy mahalokwaniJuly 5, 2023Updated:July 6, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

राष्ट्रवादी या पक्षात फूट पडलेली पहायला मिळत आहे

महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घटना घडतांना आपणास पाहायला मिळत आहे , आत्ता राष्ट्रवादी या पक्षात फूट पडलेली पहायला मिळत आहे , आता काका पुतण्या वाद जनतेसमोर आला आहे आज मुंबई येथे घेण्यात आलेल्या मेळाव्यात शरद पवार भाषणामध्ये अनेक मुद्यांना हात घातला यावेळी बोलताना शरद पवार यांनी सांगितले कि, मी शिवसेनेसोबत गेलो कारण शिवसेनेचे हिंदुत्व हे सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे पण भाजपचा हिंदुत्व हे मनुवादी आहे अशा शब्दात शरद पवार यांनी टीका केलेली आहे.

घड्याळ चिन्ह कोणाला मिळणार …

शरद पवार यांनी विश्वास व्यक्त केलेल्या विरोधात एकत्र आल्यानं सत्ताधारी अस्वस्थ होत आहेत असं सुद्धा पवार म्हणतात शरद पवार यांनी आपल्या भाषणातून जोरदार टीका केलेली आहे तर अजित पवार यांना देखील उत्तर दिले कीं , पक्षाचे’चिन्ह काही झाले तरी आमचेच राहणार आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणाला अत्यंत नाट्यमय वळण आल आहे. या महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगात असताना काका पुतणे असा एक नवा वाद महाराष्ट्रात घडला काकाने पुतण्या या वादात पुतण्याने काकावर हल्लाबोल चढवला ,कधी नव्हे तो मात्र काकांना अत्यंत मवाळ भाषा पूतण्याच्या संदर्भात वापरली राष्ट्रीय स्तरावरचे वेगवेगळे मुद्दे होते मोदींना आव्हान दिलं मात्र अजित दादाच्या गटावर फारसा काही हल्ला चढवला नाही.

NCP| जामखेडमध्ये राष्ट्रवादी चे बंडखोर आमदारांचा निषेध; आम्ही शरदचंद्र पवार आणि रोहित पवार यांच्या सोबत.!

आज दोन गोष्टी घडलेल्या आहेत शरद पवारांना एक्सपोज करण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केला. आज अजित पवार यांनी शरद पवार यांचे नाव कुठेही घेतले नाही आमचे श्रेष्ठ पक्षाचे श्रेष्टी असं म्हणत म्हणत त्यांनी अनेक सगळ्या जुन्या गोष्टींचा हिशोब इतिहास चुकता केला. २०१७ला भाजप सोबत जाण्याचा प्लॅन झाला होता.

असे असतांना अजित पवार यांनी ३० जून 2023 रोजीच निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे, यामध्ये त्यांनी चक्क राष्ट्रवादी पक्षारवरच दावा ठोकला आहे , येणाऱ्या काळात आपणा सर्वांना समजेल कि राष्ट्रवादी हा पक्ष नेमका कोणाचा आहे, दुसरीकडे जयंत पाटील यांनी पण या हा पक्ष आमचाच आहे असा दावा केला आहे, आता हे प्रकरण शिंदे गट व उद्धव ठाकरे असा होतांना दिसत आहे, शरद पवार यांनी आपण पुनः लढू जे गेले त्यांना जाऊद्या ते फार काळ त्या ठिकणी टिकणार नाहीत असे सांगितले


दोन गोष्टी आज घडलेल्या आहेत म्हणजे शरद पवारांना एक्सपोज करण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केला. आज अजित पवार यांनी शरद पवार यांचे नाव कुठेही घेतले नाही आमचे श्रेष्ठ पक्षाचे श्रेष्टी असं म्हणत म्हणत त्यांनी अनेक सगळ्या जुन्या गोष्टींचा हिशोब इतिहास चुकता केला. २०१७ला भाजप सोबत जाण्याचा प्लॅन झाला होता

असे असतांना अजित पवार यांनी ३० जून रोजीच निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे, यामध्ये त्यांनी चक्क राष्ट्रवादी पक्षारवरच दावा ठोकला आहे , येणाऱ्या काळात आपणा सर्वांना समजेल कि राष्ट्रवादी हा पक्ष नेमका कोणाचा आहे, दुसरीकडे जयंत पाटील यांनी पण या हा पक्ष आमचाच आहे असा दावा केला आहे, आता हे प्रकरण शिंदे गट व उद्धव ठाकरे असा होतांना दिसत आहे, शरद पवार यांनी आपण पुनः लढू जे गेले त्यांना जाऊद्या ते फार काळ त्या ठिकणी टिकणार नाहीत असे सांगितले

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त; जामखेड निवारा बालगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप.!
Next Article पाथर्डी| जोगेवाडीचे युवा नेते अमोल जगन्नाथ आंधळे; यांच्या वतीने शालेय मुलांना दप्तर वाटप.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.