Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » गौतमी पाटीलचे लोकांना भावनिक साद; म्हणाली, “माझे कार्यक्रम बंद करू नका, माझी…”

गौतमी पाटीलचे लोकांना भावनिक साद; म्हणाली, “माझे कार्यक्रम बंद करू नका, माझी…”

mahalokwaniBy mahalokwaniDecember 27, 2022No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

लावणी म्हटलं की आजकाल लोकांना फक्त गौतमी पाटील आठवते. कारण, मागील काही दिवसांपासून राज्यात गौतमी पाटील हे नाव प्रचंड चर्चेत आहे. लावणीच्या नावाखाली अश्लील हावभाव व हातवारे केल्याचा आरोप गौतमी पाटील वर होतोय तसेच तिच्या लावणीच्या कार्यक्रमांमध्ये गर्दी होऊन मागील काही दिवसांपासून चुकीच्या घटना घडत आहेत. यामुळे महाराष्ट्रातील काही राजकीय पक्षांनी व संघटनांनी तिच्या लावणी कार्यक्रमांवर बंदी आणावी अशी मागणी केली होती.

फुटबॉलपटू पेले यांना जीवघेणा कोलन कॅन्सर; ‘ही’ आहेत लक्षणं, पहा काय आहेत प्रतिबंधात्मक उपाय?

या पार्श्वभूमीवर गौतमी पाटीलने आपली प्रतिक्रिया दिली आहे. काहीही झालं तरी मी माझी लावणी बंद करणार नसून लोकांना माझ्या लावणीचे कार्यक्रम आवडतात. त्यांचे माझ्या लावणीवर प्रेम आहे. त्यामुळे मी लावणी करत राहीन असे म्हणत आपले लावणीचे कार्यक्रम बंद करणार नाही अशी माहिती गौतमी पाटीलने दिली आहे.

मोदी यांच्या गाडीचा भीषण अपघात, कुटुंबातील अनेक सदस्य अपघातात जखमी असल्याची माहिती !

यावर सविस्तर बोलत गौतमी पाटील ( Gautami Patil) म्हणाली की, मागील काही दिवसांपासून मी बघत आहे की, काही लोक माझ्या लावणीवर बंदी घालण्याची मागणी करत आहे. परंतु, मी माझी लावणी बंद होऊ देणार नाही. माझ्या लावणीचे कार्यक्रम लोकांना खुप आवडतात आणि त्यांचे माझ्यावर खुप प्रेम आहे. मधल्या काळात माझ्याकडून चुका झाल्या असतील. मात्र मी त्यांची माफी मागितली आहे. लोकांनी माझासुद्धा विचार करावा. माझी काळजी कोणी करणार आहे की नाही? असे सांगत गौतमीने लोकांना भावनिक आवाहन केले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleमोदी यांच्या गाडीचा भीषण अपघात, कुटुंबातील अनेक सदस्य अपघातात जखमी असल्याची माहिती !
Next Article आदित्य ठाकरे तुरुंगात जाणार? केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा गंभीर इशारा !
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.