Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Rohit Pawar: धनंजय मुंडेंना कुणी दूर केलं? आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप.!

Rohit Pawar: धनंजय मुंडेंना कुणी दूर केलं? आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप.!

mahalokwaniBy mahalokwaniJuly 10, 2023Updated:July 10, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

Rohit Pawar यांनी धनंजय मुंडेंना दूर केलं.?

राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केले होते. रोहित पवार Rohit Pawar यांच्या आरोपांना आता भुजबळांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Table of Contents

  • Rohit Pawar यांनी धनंजय मुंडेंना दूर केलं.?

अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. पक्षात उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादीतील अनेक आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे आमादर रोहित पवार Rohit Pawar यांनी भाजपवर गंभीर आरोप केले होते. भाजपनंच पक्ष फोडल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता रोहित पवार यांच्या या आरोपाला छगन भुजबळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Nagar Dmart| डीमार्ट दालनाला अहमदनगर मध्ये सुरवात; खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी, प्रत्येक वस्तूवर भरघोष सवलत..!

नेमकं काय म्हणाले भुजबळ?

भाजपचं मुंडे कुटुंब देखील याच लोकांनी फोडलं होतना? धनंजय मुंडे यांना दूर करणारे तुम्हीच होताना असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान शरद पवार यांची येवल्यात सभा झाली. याच दरम्यान त्यांचा एक पावसात भिजल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोवर देखील छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पावसात आम्हीही भिजतो. साहेबांचं वय झालं आहे, आजारपण आहे, त्यामुळे त्यांना सहानुभूती मिळते. आम्ही सुद्धा शिवसेनेत असताना पहाटेपर्यंत काम करायचो. मागच्या निवडणुकीत सुद्धा प्रचंड पावसात आम्ही बैठका घेतल्या. हा काही नवीन भाग नाही असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

माध्यमांशी बोलतांना छगन भुजबळ यांनी कोण रोहित पवार मी कोणालाही किंमत देत नाही, मी सामन्य कार्यकर्ता म्हणून राष्ट्रवादी आलो नव्हतो, मी शिवसेनाच आमदार, मुबंईचा महापौर अशा पदाचा या अनुभव घेऊन आलतो, रोहित पवारांचा Rohit pawar जन्म झाला, नसेल तेव्हा पासून राजकारणात आहे, त्यांनी बोलतांना तारतम्य बाळगावे असे छगन भुजबळ यांनी म्हटले

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticlePolitical Maharashtra। एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद जाणार ? राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण देवेंद्र फडणवीस कि अजित पवार.! वाचा सविस्तर
Next Article जामखेड निवारा बालगृहात कामगार कायद्यावर कार्यशाळा संपन्न; एम ट्रस्ट संस्थेच्या माध्यमातून
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.