Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » आमदार रोहित पवार यांच्या वतीने जामखेडमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न; पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित.!

आमदार रोहित पवार यांच्या वतीने जामखेडमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न; पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित.!

mahalokwaniBy mahalokwaniJuly 16, 2023Updated:July 16, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार

जामखेड बीडरोड काॅर्नर ते पोलीस स्टेशन ४६० मीटरचा रस्ता आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून सिमेंट कांँक्रीटकरण करण्यात आला असून आज रोजी या रस्त्याच्या दुभाजकावर आज रोजी सकाळी १०.०० वाजता पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले आहे.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. मधुकर राळेभात म्हणाले की, या झाडांमुळे जामखेड शहराच्या सौंदर्यात भर पडली असून या रस्त्यावरून पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय व तालुक्यातील नागरिकांना जावे लागते तसेच या झाडांची जतन करणे ही आमची व ग्रामस्थांची जबाबदारी आहे.आमदार रोहित पवार व टिमला धन्यवाद देत आहे.


या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात, शहाजी राळेभात, संभाजी राळेभात,अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष उमर भाई कुरेशी,उद्योजक रमेश आजबे, प्राध्यापक लक्ष्मण ढेपे, विश्वनाथ राऊत,नगरसेवक अमित जाधव,युवा नेते प्रवीण ऊगले, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय डोके, ,युवा नेते महेश राळेभात,अनिल बाबर, डॉ.चंद्रशेखर नरसाळे, हरिभाऊ आजबे, काकासाहेब राळेभात, महेश यादव,नाना रेडे, बब्बू पठाण,वसीम सय्यद, उमेश राळेभात,भाऊ पोटफोडे, जगन्नाथ म्हेत्रे,मनोज कार्ले, विनय डूकरे,मनोज कार्ले,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleNagar Crime| नगरमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी ; राष्ट्रवादीचा पदाधिकारी गंभीर जखमी.!
Next Article जामखेड येथे स्कॉलरशिप, नवोदय आणि स्पर्धा परीक्षा कार्यशाळा उत्साहात संपन्न;गटविकास प्रकाश पोळ यांच्या संकल्पनेतून
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.