Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड येथे डंपर व दुचाकी अपघातात युवकाचा जागीच मृत्यू.

जामखेड येथे डंपर व दुचाकी अपघातात युवकाचा जागीच मृत्यू.

mahalokwaniBy mahalokwaniJuly 18, 2023Updated:July 18, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार

जामखेड -श्रीगोंदा महामार्ग कामामुळे किती बळी..?

रामेश्वर (सौताडा, ता. (पाटोदा, जि. बीड) येथे देवदर्शन घेऊन ढवळगाव (ता. श्रीगोंदा) येथे जाण्यासाठी निघालेल्या युवकाचा जामखेड-कर्जत रस्त्यावरील केजीएन फर्निचरसमोर (जाधव वस्ती) डंपर-दुचाकी अपघातात मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. १७) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. सचिन सुखदेव गव्हाणे (वय २२, रा. ढवळगाव, ता. श्रीगोंदा) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. शुभम संजय भांबरे (रा. शिरसगाव बोडखा, ता. श्रीगोंदा) याने याबाबत जामखेड पोलिसांत खबर दिली.

जामखेड गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांचा अनोखा उपक्रम; शिक्षण विभाग आपल्या दारी.! उपक्रमाचे पालकांकडून कौतुक..

सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास सचिन गव्हाणे, त्याची पत्नी मोनिका, विशाल गव्हाणे, शुभम भांबरे हे सर्वजण सौताडा येथे देवदर्शनासाठी दुचाकीवरून गेले होते. देवदर्शन झाल्यावर सौताडा येथून जामखेड मार्गे – ढवळगावला घरी निघाले होते. सचिन गव्हाणे व विशाल गव्हाणे दोघे एका दुचाकीवर होते. सायंकाळी साडेपाच च्या सुमारास त्यांचा दुचाकीची व डंपरची धडक झाली.

Table of Contents


    सदर घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी ॲम्ब्युलन्स मधून अपघाती पेशंट ला ग्रामीण रुग्णालयात नागरिकांच्या मदतीने दाखल केले.


    यामध्ये सचिन सुखदेव गव्हाणे याचा डंपरखाली सापडून मृत्यू झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे. सदर घटनेची जामखेड शहर आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    प्रतिक्रिया :- संतोष नवलाखा
    आम आदमी पार्टी, कार्यकर्ते

    जामखेड -श्रीगोंदा महामार्गाचे रस्त्याचे एक साईट रस्ताचे काही ठिकाणी रखडले कामामुळे होणारा अपघात असुन किती बळी घेणार?अपूर्ण कामामुळे येथून प्रवास करणे जिकीरीचे झाले आहे. त्यामुळे त्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले नाही तर, तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते संतोष नवलाखा दिला आहे.

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous ArticleRain update: पुढील चार, पाच दिवसात महाराष्ट्रात मान्सून सक्रीय होणार; या जिल्ह्यांना अलर्ट जारी
    Next Article नगरमध्ये चोर सोडून संन्याशाला फाशी; गुन्हेगार मोकाट मात्र सर्वसामान्यांनाच पोलिसांचा त्रास.!
    mahalokwani
    • Website

    Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

    SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

    massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

    ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

    sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

    Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

    ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

    Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

    murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.