Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Ahmednagar crime| अहमदनगर जिल्ह्यात गुंडाराज सुरू; महिला सरपंचावर प्राणघातक हल्ला.!

Ahmednagar crime| अहमदनगर जिल्ह्यात गुंडाराज सुरू; महिला सरपंचावर प्राणघातक हल्ला.!

mahalokwaniBy mahalokwaniJuly 22, 2023Updated:July 22, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहमदनगर जिल्ह्यात महिला सरपंचावर प्राणघातक हल्ला.!

अहमदनगर प्रतिनिधी (दि.२२ जुलै):-अहमदनगर Ahmednagar जिल्ह्यामध्ये मारहाणीच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीयेत जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा गुंडाराज crime सुरू असल्याची घटना आता समोर आली आहे पाथर्डी तालुक्यातील वैजू बाभुळगाव येथील महिला सरपंच ज्योती संतोष घोरपडे यांच्यावर प्राणघात हल्ला झाला आहे.

ही घटना आज शनिवारी दि.२२ जुलै रोजी अहमदनगर Ahmednagar जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील वैजू बाभुळगाव येथे 4 वाजेच्या सुमारास घडली आहे या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून गाव दहशतीखाली आलेले आहे. एका टोळी कडून धारदार शास्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला असून सदर घटनेत त्यांचे पती संतोष घोरपडे,दिर बापू घोरपडे , सासरे भाऊसाहेब घोरपडे, रोहित घोरपडे,रोहन घोरपडे, जाव वनिता घोरपडे हे संपूर्ण कुटुंब गंभीर जखमी झाले आहे.

जामखेडमध्ये गोळीबार; आरोपी आणि पोलीस यांच्यामध्ये चकमक, आरोपीच्या पायावर गोळीबार

Table of Contents

  • अहमदनगर जिल्ह्यात महिला सरपंचावर प्राणघातक हल्ला.!

अद्यापही अहमदनगर Ahmednagar पोलीस प्रशासनाने या घटनेची दखल घेतली नसल्याचा आरोप सरपंच घोरपडे यांनी केला आहे तर याआधी देखील माझ्या कुटुंबीयांवर याच गावगुंडांनी माझ्यावर अनेकदा हल्ले केल्याचे त्यांनी सांगितले.तसेच या टोळीवर अनेक गुन्हे दाखल आहेत.या सर्व जखमींवर नगर जिल्हा शासकीय रुग्णालय येथे उपचार सुरू आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleWhatsApp|व्हॉट्सअॅप-टेलिग्राम बंद होणार ? हे मोठे कारण आले समोर..
Next Article Amravati| अमरावतीमध्ये पावसाचा हाहाकार; पुराचं पाणी शिरलं गावांत, तिघांचा मृत्यू..
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.