Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Amravati| अमरावतीमध्ये पावसाचा हाहाकार; पुराचं पाणी शिरलं गावांत, तिघांचा मृत्यू..

Amravati| अमरावतीमध्ये पावसाचा हाहाकार; पुराचं पाणी शिरलं गावांत, तिघांचा मृत्यू..

mahalokwaniBy mahalokwaniJuly 23, 2023Updated:July 23, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

Amravati अमरावती जिल्ह्याला पावसाचा हाहाकार;

राज्याच्या अनेक भागांत सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. विदर्भात तर पावसानं कहर केला आहे. अमरावती Amravati जिल्ह्याला पावसाचा मोठा फटका बसला आहे.


राज्याच्या अनेक भागांत सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. विदर्भात तर पावसानं कहर केला आहे. बुलढाणा, अमरावती Amravati यवतमाळ जिल्ह्यात पावसामुळे परिस्थिती बिकट बनली आहे. अमरावती जिल्ह्यातील काही भागांत पावसाची रिपरिप अजूनही सुरूच आहे.

आज पुन्हा एकदा जिल्ह्याला हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. शनिवारी पुरात वाहून गेलेल्या तिघांचा मृत्यू झाला आहे.

Table of Contents

  • Amravati अमरावती जिल्ह्याला पावसाचा हाहाकार;

Ahmednagar crime| अहमदनगर जिल्ह्यात गुंडाराज सुरू; महिला सरपंचावर प्राणघातक हल्ला.!


अमरावती Amravati जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. नदी नाल्यांना पूर आला असून, पुराचं पाणी गावात शिरलं आहे. जिल्ह्यात 435 घरांची पडझड झाली असून, अनेक गावातील रस्ते वाहून गेले आहेत. तब्बल 16 हजार हेक्टरवरील सोयाबीन, कापूस आणि तूर ही पिके पाण्याखाली गेली आहेत. उभं पीक पाण्याखाली गेल्यानं बळीराजा हातबल झाला आहे.

दुसरीकडे अप्पर वर्धा धरणाचा जलसाठा वाढल्यानं 13 पैकी नऊ दरवाजे उघडण्यात आले आहेत, त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. पुढील दहा दिवस पाऊस कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleAhmednagar crime| अहमदनगर जिल्ह्यात गुंडाराज सुरू; महिला सरपंचावर प्राणघातक हल्ला.!
Next Article Jamkhed|जामखेड तालुक्यात मुख्याध्यापकांची आढावा बैठक संपन्न; विद्यार्थांनी स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग घ्यावा – माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.