Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या जन स्वराज्य रॅलीचे जोरदार स्वागत; पक्ष वाढीसाठी मैदानात उतरलो – महादेव जानकर

जामखेड मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या जन स्वराज्य रॅलीचे जोरदार स्वागत; पक्ष वाढीसाठी मैदानात उतरलो – महादेव जानकर

mahalokwaniBy mahalokwaniJuly 24, 2023Updated:July 24, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

धनराज पवार

जामखेड येथे रविवार दिनांक २३ जुलै रोजी राष्ट्रीय समाज पक्षाच्या जन स्वराज्य रॅलीचे खर्डा चौकात जोरदार स्वागत स्वागत करण्यात आले , पक्ष वाढीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाने जण स्वराज्य रॅलीचे संपूर्ण महाराष्ट्रभर आयोजन करण्यात आले आहे, या रॅलीमध्ये असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आज राष्ट्रीय समाज हा कार्यकर्त्यांच्या गाड्या घेऊन आम्ही रथयात्रा करतोय त्या माध्यमातून जागृती करण्याची भूमिका आहे . आता मी एनडीए मध्ये आहे आपल्याला आपला पक्ष वाढवला पाहिजे आपल्या कार्यकर्त्याला काय वाटते हे जाणून घेणे महत्वाचे असते

मी स्वतः परभणीतून लढणार आहे माढ्यातून लढणार आहे बारामतीतून तयार केलेले आहे आणि मी आपण दुसऱ्यावर अवलंबून न राहता आपला पक्ष वाढविणे महत्वाचे आहे छोटे राजकीय पक्ष हे लोकांचे काम करत असते , आम्हाला माहित असते लोकांचे काय प्रॉब्लेम आहेत , नॅशनल पक्षाला काय माहित नसते खाली काय प्रोबेलम चालू आहेत, या रॅलीत आम्हाला सर्व पक्षाचा पाठींबा मिळत आहे

माझे आराध्य दैवत हे चौंडी आहे असे जानकर यांनी सांगितले , एक दिवस राष्ट्रीय समाज पक्षाचा पंतप्रधान होणार असे यावेळी त्यांनी सांगितले , यावेळी काही पत्रकारांनी त्यांना जामखेड तालुक्यात ज्या विनयभंगाचे प्रकरण घडले त्या विषयी विचारले असता अश्या घटना करणाऱ्या नराधमाला कठोर शासन केले पाहिजे असे त्यांनी सांगितले

यावेळी प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते, केंद्रीय सचिव सुशील कुमार, मुख्य महा सचिव माऊली सलगर,महाराष्ट्र सचिव रविंद्र कोठारी,जिल्हा अध्यक्ष शहाजी कोरडकर,लोकसभा अध्यक्ष आत्माराम कुंडकर ,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शरद बाचकर, उत्तर चे जिल्हा अध्यक्ष नाना जुंधारे ,महिला जिल्हा अध्यक्ष मंदाकिनी बडेकर ,उत्तर जिल्हा अध्यक्ष सुवर्णा जराड ,युवक अध्यक्ष विकास मासाळ ,तालुका अध्यक्ष डॉ. प्रकाश कारंडे, युवक अध्यक्ष नंदकिशोर खरात ,गणेश सुळ, आनंद खरात,संपर्क प्रमुख हनुमंत निकम महाराज,पै सुरज पवार, अनिल श्रीरामे , ॲड. मोहन कारंडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी संभाजी ब्रिगेडचे आण्णासाहेब सावंत यांनी सत्कार केला पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleकर्जत – जामखेडच्या एमआयडीसीसाठी आमदार रोहित पवार यांचे भर पावसात विधानभवन परिसरात आंदोलन
Next Article जामखेड येथील आष्टेकर मोबाईल शॉपीमध्ये भव्य लकी ड्रॉ ऑफर सोडत संपन्न; या भाग्यविजेत्यांना मिळाली ब्रेंडेड सायकल..
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.