Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करा- आमदार राहुल दादा कुल

धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करा- आमदार राहुल दादा कुल

mahalokwaniBy mahalokwaniDecember 29, 2022No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे

हिवाळी। अधिवेशन नागपूर – २०२२ : धनगर आरक्षणासाठी केंद्र व राज्य शासन सकारात्मक असून धनगर आरक्षण लागू होई पर्यंत राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, राज्यात आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठा समाजातील बेरोजगार युवकांना रोजगार व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता स्थापन करण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास

महामंडळास भरीव निधीची तरतूद करावी तसेच ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून राज्यातील ओबीसी समाजाच्या तरुण मुलांना उद्योगाच्या संदर्भामध्ये प्रोत्साहित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवाव्यात अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत केली…

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleशिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर; महापालिका निवडणुकीआधी महाराष्ट्रात पुन्हा रणधुमाळी !
Next Article ऋषभ पंतच्या गाडीला भीषण अपघात; अपघाताचे फोटो बघून धक्का बसेल
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.