Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ST Strike Ganpati : गणेशोत्सवाच्या तोंडावर लालपरीच्या कर्मचाऱ्यांचा संप? प्रवाशांचे होणार पुन्हा हाल..

ST Strike Ganpati : गणेशोत्सवाच्या तोंडावर लालपरीच्या कर्मचाऱ्यांचा संप? प्रवाशांचे होणार पुन्हा हाल..

mahalokwaniBy mahalokwaniAugust 11, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

यंदा 19 सप्टेंबर दिवशी गणेश चतुर्थी आहे. घरात बाप्पाचं आगमन करण्यासाठी एकीकडे तयारी सुरू असताना एसटी कर्मचार्‍यांनी संप पुकारल्यास गावी जाणार्‍या अनेक चाकरमान्यांचा, प्रवाशांचा खोळंबा होऊ शकतो.

ST Strike कर्मचाऱ्यांचा संप

मएसआरटीसी चे कर्मचारी पुन्हा संपावर जाण्याच्या तयारीत असल्याचं पहायला मिळत आहे. यंदा गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी पुन्हा संप ST Strike करणार असल्याचं दिसत आहे. पगारवाढ, पदोन्नती यासोबतच काही आर्थिक मुद्द्यांवरून 11 सपटेंबरला एसटी कर्मचारी संपावर जाणार असल्याचं चित्र आहे. आझाद मैदानावर ते बेमुदत उपोषणाची हाक देणार आहे. जर सरकारने तोडगा काढला नाही तर 13 सप्टेंबर पासून प्रत्येक जिल्ह्यातील एसटी डेपो मध्ये कर्मचारी काम बंद करून उपोषणाला बसणार आहेत.

42% महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वेतनवाढीचा दर यांचा फरक त्वरीत मिळावा, मूळ वेतनात जाहीर झालेल्या 5000, 4000, 2500 मुळे सेवाज्येष्ठ कर्मचा-यांच्या वेतनात निर्माण झालेल्या विसंगती दूर व्हाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.

Table of Contents

  • ST Strike कर्मचाऱ्यांचा संप

    Kalwa :धक्कादायक; या रुग्णालयात एका दिवसांत पाच रुग्णाचा मृत्यू; या कारणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप..

    सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पत्नीसह व विद्यमान कर्मचाऱ्यांना महामंडळाच्या सर्व प्रकारच्या गाड्यांचा वर्षभर मोफत फॅमिली पास द्यावा, जुलमी शिस्त व आवेदन कार्यपद्धती त्वरीत रद्द करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

    मागील वर्षी देखील अशाच प्रकारे सणासुदीच्या काळात एसटी कर्मचारी संपावर ST Strike गेले होते. यामुळे प्रवाशांचे हाल झाले होते. मात्र तेव्हा देण्यात आलेली काही आश्वासनं अजूनही पूर्ण झाली नसल्याने कर्मचार्‍यांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यमुळेच ते पुन्हा संपाच्या तयारीमध्ये आहेत.

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous ArticleKalwa :धक्कादायक; या रुग्णालयात एका दिवसांत पाच रुग्णाचा मृत्यू; या कारणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप..
    Next Article Nawab Malik : नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर.! काय आहे कारण?
    mahalokwani
    • Website

    ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

    Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

    murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

    Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

    JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

    Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

    VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

    gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

    Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.