Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Rakshabandhan Gift या रक्षाबंधनाला भावाला राखी बांधताय; या रंगाच्या धाग्यांची निवड करा; मिळतील शुभ परिणाम..

Rakshabandhan Gift या रक्षाबंधनाला भावाला राखी बांधताय; या रंगाच्या धाग्यांची निवड करा; मिळतील शुभ परिणाम..

mahalokwaniBy mahalokwaniAugust 25, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

संपूर्ण भारत देशात रक्षाबंधन Rakshabandhan हा सन अतिशय उत्साहाने साजरा केला जात असतो, भाऊ – बहिणीचे नाते अधिक दृढ राहावे, यासाठी हा सन साजरा होत असतो , बहीण आपल्या भावाच्या घरी राखी घेऊन जात असते, अत्यंत पवित्र असे हे नाते असते , आत्ता या रक्षाबंधनाच्या Rakshabandhan सणाला अवघे दिवस उरले आहेत. श्रावण पौर्णिमेला म्हणजेच 30 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे.

Rakshabandhan Gift

अशा परिस्थितीत बाजारपेठा आधीच राख्यांनी सजल्या आहेत. बाजारात सर्व प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत. राख्यांसाठी मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत वेगवेगळी क्रेझ पाहायला मिळत आहे. आजचा आधुनिक काळ लक्षात घेऊन लहान मुलांच्या राख्यांच्या निवडीकडेही खूप लक्ष दिले जात आहे. कार्टूनपासून अनेक प्रकारच्या फॅशनेबल राख्यांची विक्री जोरात सुरू आहे. पण राखी खरेदी करताना बहिणींनी लक्षात ठेवावे की भावाच्या मनगटावर सर्व प्रकारची राखी बांधणे शुभ नाही. राखी खरेदी करण्याचाही नियम आहे. लाडक्या भावासाठी राख्या निवडताना कोणत्या धाग्याने बनवलेल्या राख्या घ्यायच्या आणि त्याचे महत्त्व काय हे लक्षात घेतले पाहिजे.

कारण की, बदलत्या जगात आपण काही गोष्टी किंवा शास्रे आपण विसरत चाललो आहोत, रक्षाबंधन हा सन खूप अतूट नात्याचा सन म्हणून संपूर्ण जग भरात साजरी होत असतो, आजच्या या डिजिटल युगात पारंपारिकतेचे महत्व कमी होताना पाहायला मिळत आहे , राखी कशी असावी हे सुद्धा खूप महत्वाचे आहे, तो धागा कसा असावा याचे पण महत्व आपण समजून घेऊन आपल्या लाडक्या भावाला राखी बांधली पाहिजे,

    राखीच्या धाग्याचा भावाच्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. मौलीने बनवलेली राखी भावाच्या मनगटावर बांधणे अत्यंत शुभ मानले जाते. अशा प्रकारे राखी जीवनात सकारात्मकता आणते. तसेच, फुले आणि मोत्यांनी बनवलेल्या राख्या देखील सकारात्मकतेचे प्रतीक आहेत. म्हणूनच राखी निवडताना तिच्या धाग्याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे.

    रक्षासूत्र हा केवळ धागा नसून बहिणीचे भावावरचे प्रेम आणि विश्वास आहे. भाऊ आयुष्यभर त्यांचे रक्षण करेल आणि त्यांना प्रत्येक परिस्थितीत साथ देईल असा विश्वास. राख्यांचा भावाच्या जीवनावरही मोठा प्रभाव पडतो. भावाच्या मनगटावर बांधण्यासाठी रेशमी धाग्याच्या राख्याही खूप शुभ मानल्या जातात. रक्षाबंधनाच्या दिवशी भावासाठी रेशमी धाग्याची राखी निवडावी.

    Jio 5G Phone : जिओ चा 5G फोन लवकरच ग्राहकांच्या हातात; कधी होणार लॉन्च आणि किंमत.!

    रक्षाबंधनाला Rakshabandhan भावाच्या मनगटावर बांधण्यासाठी निळ्या किंवा काळ्या धाग्याची राखी खरेदी करू नये. वास्तविक काळा रंग अशुभ मानला जातो. काळा रंग नकारात्मकतेचे प्रतीक आहे, म्हणूनच बहिणींनी भावासाठी काळ्या रंगाची राखी कधीही निवडू नये. राखीची निवड नेहमी लाल किंवा पिवळ्या धाग्याचीच करावी.

    या वर्षीच्या म्हणजेच २०२३ रक्षाबंधन साठी बाजार पेठेत नव नवीन गिफ्ट, आले आहे, सध्या या रक्षाबंधनला Rakshabandhan आपल्या भावाला स्मार्ट watch गिफ्ट द्या अशी मार्केटिंग चालू आहे, हे गिफ्ट तुम्ही देऊ शकता पण ते राखी म्हणून वापरणे किंवा तेच राखी म्हणून भावाला देणे हे उचित ठरणारे वाटत नाही, पण ते गिफ्ट म्हणून द्या , आणि राखी म्हणून दोऱ्याची जी राखी असेल ती नक्की बांधा ..

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous ArticlePathardi| पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा 35 कोटी मावेजा मंजूर – खा.डॉ.सुजय विखे पाटील
    Next Article Jamkhed | अचानक शाळेला भेट अन तीन शिक्षक गैरहजर; जामखेड गटशिक्षणाधिकारी गैरहजर शिक्षकावर करणार कारवाई ?
    mahalokwani
    • Website

    वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

    Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

    राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

    Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

    mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

    Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

    शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

    jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

    jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.