Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Jamkhed| जामखेड शनी- मारुती मंदिर येथे आकर्षक गुलाब फुलांची सजावट.!

Jamkhed| जामखेड शनी- मारुती मंदिर येथे आकर्षक गुलाब फुलांची सजावट.!

mahalokwaniBy mahalokwaniSeptember 3, 2023Updated:September 3, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार

जामखेड Jamkhed शहरातील श्री. शनी मारुती मंदिर येथे प्रत्येक शनिवारी मंदिर समिती व भक्त मंडळी च्या वतीने सायंकाळी ७ वा आरतीचे नियोजन करण्यात येत असून मारुतीची मूर्ती व गाभाऱ्याला आकर्षक लाल गुलाबची सजावट करण्यात आली असून दोन्ही गाभारे लाल रंगाने न्हाऊन निघाले आहेत .

हे नक्की वाचा Maratha Reservation | जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यामागे हात कुणाचा ?, वाचा संपूर्ण घटनाक्रम…

Jamkhed| जामखेड शनी- मारुती

या काळात मंदिर समितीने कधी तुळशीच्या तर कधी शेवंतीच्या फुलांनी तर गलांडा ची फुलांनी गाभाऱ्याची सजावट केली होती . लाल गुलाब हव्या त्या संख्येत मिळत नसल्याने अखेर मंदिर समितीने अनेक ठिकाणाहून हे गुलाब मागवून आज देवाच्या गाभाऱ्यात हि लाल गुलाबाची सजावट केली आहे .

[better-ads type=’banner’ banner=’6874′ ]

यावेळी मनसेचे तालुकाप्रमुख प्रदीप टापरे, नगरसेवक अमित चिंतामणी,अटकरे सर, कपिल राऊत,सनि सिध्देश्वर, जगन्नाथ म्हेत्रे, आकाश पिंपळे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाल गुलाबात मारुती रायाचे अनोखे रूप खुलून दिसत असून देवाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली आहे . जामखेड Jamkhed शहरातील स्थानिक कलाकार ओम सिध्देश्वर यांनी ३ तास राबून हि आकर्षक सजावट पूर्ण केली आहे.

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous Articleजालना घटनेचा जामखेड येथे सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध ; ३ सप्टेंबर रोजी जामखेड बंद
    Next Article Jalna Maratha Lathicharge | जालना मराठा आंदोलकांवर पोलिसांचा बेछूट लाठीमार; राज्य सरकारने केली पोलिसांवर मोठी कारवाई..
    mahalokwani
    • Website

    वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

    Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

    राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

    Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

    mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

    Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

    शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

    jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

    jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.