Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ST Bus discontinued | जालना लाठीचार्ज प्रकरणामुळे बस सेवा बंद; राज्यातील प्रवाशांना हाल सोसेना, सरकारला मात्र घाम फुटेना

ST Bus discontinued | जालना लाठीचार्ज प्रकरणामुळे बस सेवा बंद; राज्यातील प्रवाशांना हाल सोसेना, सरकारला मात्र घाम फुटेना

mahalokwaniBy mahalokwaniSeptember 3, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जालन्यातील झालेल्या लाठीचार्ज प्रकरणामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. अशातच मराठवाड्याकडे जाणाऱ्या सर्व एसटी बसेस ST Bus बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याहून छत्रपती संभाजीनगर, जालन्याला जाणाऱ्या बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्याहून संभाजीनगर आणि जालन्याला जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

ST Bus प्रवाशांना हाल सोसेना

ST Bus बस सेवा बंद

एसटी बस ST Bus सेवा अचानक बंद केल्यामुळे सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल झालेले पाहायला मिळत आहे, खाजगी बस कंपन्यांकडून नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट पाहायला मिळत आहे, दुप्पट भाडे घेतले जात आहे , सरकारने अशा प्रकारे अचानक बस सेवा बंद केल्यामुळे नागरिक आहे त्या ठिकाणी गुंतून राहिलॆ आहे , असे अनेक प्रवाशी असे आहेत कि, त्यांच्याकडे बस तिकिटाचे पैसे नाहीत कारण सरकारी बस मध्ये पास , तसेच अर्ध्या तिकिटात प्रवास करता येतो, अशा नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत.

Jalna Maratha Lathicharge | जालना मराठा आंदोलकांवर पोलिसांचा बेछूट लाठीमार; राज्य सरकारने केली पोलिसांवर मोठी कारवाई..

जालना Jalna येथे घटना घडल्या नंतर अचानक बस सेवा केल्यापण सरकारने जे प्रवाशी बस स्टॅन्डवर ST Bus अडकलेले आहेत त्यांना मात्र वाऱ्यावरच सोडलेले चित्र पाहायला मिळत आहे , सरकारने सामान्य नागिरकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे , खाजगी बस धारकांनी मात्र याचा फायदा घेतला , यावर सरकारचे कसलेच नियंत्रण राहिले नाही,

    जालना येथील आंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर राज्यभरात त्याचे संतप्त पडसाद उमटले आहेत. त्याचाच परिणाम म्हणजे एसटी बससेवा रद्द करण्यात आली आहे. पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी

    छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, धुळे, श्रीरामपूर, बीड या भागातील एसटी बस पुर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर लातूरला जाणाऱ्या सर्व बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. दररोज या भागांमध्ये ६०० एसटी बस ST Bus सोडण्यात येतात. याचा मोठा फटका सामान्य प्रवाशांना बसला आहे.

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous ArticleJalna Maratha Lathicharge | जालना मराठा आंदोलकांवर पोलिसांचा बेछूट लाठीमार; राज्य सरकारने केली पोलिसांवर मोठी कारवाई..
    Next Article Pune weather| महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्याच्या या तारखेपासून मुसळधार पावसाचा पुणे हवामान विभागाचा अंदाज..
    mahalokwani
    • Website

    ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

    Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

    murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

    Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

    JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

    Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

    VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

    gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

    Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.