Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Pune weather| महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्याच्या या तारखेपासून मुसळधार पावसाचा पुणे हवामान विभागाचा अंदाज..

Pune weather| महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्याच्या या तारखेपासून मुसळधार पावसाचा पुणे हवामान विभागाचा अंदाज..

mahalokwaniBy mahalokwaniSeptember 4, 2023Updated:September 4, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

राज्यात पावसासंदर्भात हवामान विभागाने चांगली बातमी दिली आहे. राज्यात पाऊस weather आता परतणार आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दबाचा पट्टा तयार होत आहे. यामुळे पुढील पाच दिवस पावसाचे असणार आहे. राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. पुणे आणि परिसरात पुढील ४८ ते ७२ तासांत मुसळधार पाऊस होणार आहे. यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्यांनाही दिलासा मिळणार आहे.

ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर आता पाऊस weather सक्रीय झाला आहे. पुढील पाच दिवस पावसाचे असणार आहे, असा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला. राज्यात अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

Maratha Reservation | जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यामागे हात कुणाचा ?, वाचा संपूर्ण घटनाक्रम…

राज्यात पावसासंदर्भात हवामान विभागाने चांगली बातमी दिली आहे. राज्यात पाऊस आता परतणार आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दबाचा पट्टा तयार होत आहे. यामुळे पुढील पाच दिवस पावसाचे असणार आहे. राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. पुणे आणि परिसरात पुढील ४८ ते ७२ तासांत मुसळधार पाऊस होणार आहे. यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्यांनाही दिलासा मिळणार आहे.

सप्टेंबर महिन्याच्या या तारखेपासून मुसळधार पाऊस

सप्टेंबर महिना उजाडला आहे. त्यानंतर राज्यात पुरेसा पाऊस नाही. अनेक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे. परंतु आता परिस्थिती बदलणार आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. यामुळे पाच सप्टेंबरपासून उत्तरपूर्व भारत, मध्य प्रदेश, महाराष्ट्रात पाऊस सक्रीय होणार आहे. ४ ते ७ सप्टेंबर दरम्यान कोकणातील काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्रात ५ ते ७ सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे. मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

पुणे हवामान विभाग पावसाचा weather अंदाज

पुणे परिसरात पुढील ४८ ते ७२ तासांत मुसळधार पावसाचा weather अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडात आजपासून पावसाचा यलो अलर्ट पुढील चार दिवस देण्यात आला आहे. शनिवारी कोल्हापूर, रायगड, सातारा, पुणे जिल्ह्यात पाऊस झाला. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.

लोणावळामध्ये शनिवारी विक्रमी पाऊस झाला. 105 मिमी पावसाची weather नोंद लोणावळामध्ये झाली. पिंपरी चिंचवडमध्येही 83 मिमी पाऊस झाला. सोलापूर जिल्ह्यातील माढा शहरासह परिसरातील गावात रविवारी रात्री आणि सोमवारी पहाटे जोरदार पाऊस झाला. चिपळूनमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. वर्धासह काही भागात जोरदार पाऊस बरसला. पावसाच्या आगमनाने पिकांना नवसंजीवनी मिळाली. लातूर जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात अनेक दिवसांच्या खंडानंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाली आह

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleST Bus discontinued | जालना लाठीचार्ज प्रकरणामुळे बस सेवा बंद; राज्यातील प्रवाशांना हाल सोसेना, सरकारला मात्र घाम फुटेना
Next Article Eknath Shinde vs Devendra Fadnavis | शिंदेंचा राजकीय बळी जाणार; देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार गेम चेंजर ठरणार
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.