Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » प्रेमासाठी स्वतःच्या बापाचा घेतला जीव; डोक्यात दगड मारून पेट्रोल टाकून…

प्रेमासाठी स्वतःच्या बापाचा घेतला जीव; डोक्यात दगड मारून पेट्रोल टाकून…

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 1, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे चक्क मुलाने आपल्या जन्मदात्या पिताला पेटवून मारून टाकले असल्याची घटना घडली आहे. हे हत्या प्रकरण एका प्रेम प्रकरणातून घडले. यामध्ये मयत अफजल बागवान यांचा मुलगा सोहेल यासह तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यानी दिली. तीन अल्पवयीन मुलांच्या आईचे अफजल बागवान यांच्याशी प्रेमसंबंध होते. तर तीन अल्पवयीन मधील एका मुलीचे अफजल बागवान यांचा मुलगा सोहेल याच्याशी प्रेमसंबंध होते. मात्र अफजलला सोहेलचे आणि संबंधित अल्पवयीन मुलीचे प्रेमसंबंध अमान्य होते.

New Year 2023 : न्यूझीलँडने नव्या वर्षाचं केलं जल्लोषात स्वागत; जाणून घ्या जगात पहिल्यांदा कुठे साजरं होतं नववर्ष?

यातूनच प्रेयसीने आपला प्रियकर असणाऱ्या सोहेलच्या मदतीने त्याच्याच पित्याचा अर्थात अफजलचा काटा काढण्याचे ठरवले. यातूनच पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे अफजल बागवान यास घेऊन जात डोळ्यात लाल तिखट टाकले. डोक्यावर दगड मारून पेट्रोल टाकून त्यांना पेटवून देण्यात आले.

यामध्येच अफजल बागवान यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने पंढरपूर तालुक्यात एकच खळबळ उडाली. प्रेमासाठी चक्क मुलाने आपल्या बापानेच संपवले आहे. याबाबत पंढरपूर तालुका पोलीस अधिकचा तपास करीत आहेत. अशी माहिती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी दिली.

New Year 2023: नव वर्ष शेतकऱ्यांचे; मोदी सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा !

प्रेमासाठी वाट्टेल ते असं म्हणतात. पण, प्रेयसीसाठी बापाला संपविणारे विरळेच. प्रेमात काही लोकं आंधळे होतात, असं म्हणतात. त्यातलाच हा प्रकार दिसून येतो. या घटनेनं पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleसोलापुरात मोठी दुर्घटना, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती, बार्शी तालुक्यात खळबळ
Next Article खानवटे तालुका दौंड येथे भव्य हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.