Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड गणेशोत्सव स्पर्धेचे बक्षीस वितरण; आमदार रोहित पवार यांच्या हस्ते संपन्न

जामखेड गणेशोत्सव स्पर्धेचे बक्षीस वितरण; आमदार रोहित पवार यांच्या हस्ते संपन्न

mahalokwaniBy mahalokwaniOctober 13, 2023Updated:October 13, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
जामखेड शहरातील मातोश्री क्रीडा संकुल व लाल आखाडा तालीमचे संचालक नगरसेवक मोहन पवार यांच्या माध्यमातून तसेच आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गणेशोत्सवानिमित्त विविध सामाजिक उपक्रमासह विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

जनविकास सेवाभावी संस्थेस प्रथम क्रमांकाचे बक्षीस

नगरसेवक मोहन पवार,मातोश्री क्रीडा संकुल व लाल आखाडा यांच्या संयुक्त विद्यमानाने आ.रोहित पवार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त गेल्या दोन वर्षपासून गणेशोत्सव मिरवणूक, सजावट,सामाजिक कार्य यावर आधारित स्पर्धेचे आयोजन करण्यात येते ते,यामध्ये शहरातील जवळपास सर्वच मंडळांनी सहभाग घेतला होता यावर्षी घेण्यात आलेल्या स्पर्धेत जनविकास महिला मंडळाने प्रथम क्रमांकाचे ११ हजाराचे बक्षीस पटकवले .

Manoj Jarange | मनोज जरांगेंचं सरकारला ओपन चॅलेंज; मराठ्यांना आरक्षण द्यावंच लागेल, अन्यथा

शहरातील राज लॉन्स येथे झालेल्या कार्यक्रमात आ रोहित पवार,नगरसेवक मोहन पवार,जेष्ठ नेते मधुकर राळेभात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, यांच्या हस्ते जनविकास सेवाभावी संस्थेचे अध्यक्षा व पदाधिकारी तसेच कोर्ट रोड वरील संघर्ष मित्र मंडळाने द्वितीय क्रमांक,तर युवा शक्ती मंडळाचा सन्मान करण्यात आला.

Table of Contents

  • जनविकास सेवाभावी संस्थेस प्रथम क्रमांकाचे बक्षीस


यावेळी पै.लहु पवार,पै. सुरज पवार,उमेश माळवदकर, जितेंद्र आढाव सर,सामाजिक कार्यकर्त्या मीरा तंटक या मान्यवरांसह राजकीय सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक व कुस्ती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते


गणेशोत्सव स्पर्धेत ‌जनविकास सेवाभावी संस्थेचा प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल नंदा शेगर, निशा पवार, जयश्रीताई हतळगे, पारुबाई वराट, शुभदा घायतडक,उज्वला समुद्र,साधना जाधव,राणी भोसले,अलका पिंपळे, उपेंद्र आढाव सर,राम पवार,विजय कुलकर्णी, संतोष पिंपळे, संतोष गर्जे,अंबादास हिरवे आदींनी अभिनंदन केले

जनविकास सेवाभावी संस्थेच्या वतीने डि जे विरहित वातावरण पारंपरिक पद्धतीने मिरवणूक .” अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करणारा आदिवासी समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध स्तरावर शासन प्रयत्नशील आहे.याच कल्पनेतून ” आम्ही बदललोय तुम्हीही बदला असा सामाजिक संदेश टि शर्ट द्वारे देण्यात आला.व गणेशोत्सवाच्या निमित्ताने दहा दिवस समाज प्रबोधन करणारे व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleManoj Jarange | मनोज जरांगेंचं सरकारला ओपन चॅलेंज; मराठ्यांना आरक्षण द्यावंच लागेल, अन्यथा
Next Article Caste Census | सगळेच जातीनिहाय जनगणनेला का घाबरताय ? वाचा जातीनिहाय जनगणनेचा संपूर्ण इतिहास..
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.