Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Tata Motors : टाटा मोटर्सने या मॉडेलला मिळाला अॅलेक्सा सपोर्ट, आता आवाजाने कंट्रोल होणार एसयूव्ही कार..

Tata Motors : टाटा मोटर्सने या मॉडेलला मिळाला अॅलेक्सा सपोर्ट, आता आवाजाने कंट्रोल होणार एसयूव्ही कार..

mahalokwaniBy mahalokwaniOctober 20, 2023Updated:October 20, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

ग्राहकांचा अनुभव सुधारण्यासाठी टाटा मोटर्सने आता त्यांचे एसयूव्ही मॉडेल्स अपडेट केले आहे. टाटाने या अपडेटसाठी Amazon सोबत हातमिळवणी केली आहे, तुम्हाला या भागीदारीचा थेट फायदा मिळेल, कारण Nexon, Harrier, Nexon EV आणि Safari सारखे मॉडेल Tata Motors अपडेट केले गेले आहेत.

Tata Motors या मॉडेलला मिळाला अॅलेक्सा सपोर्ट

या नवीन अपडेटसह, आता टाटा मोटर्सच्या या एसयूव्ही मॉडेल्स चालवणाऱ्यांना कारमध्येच अॅलेक्सा व्हॉईस कमांड सपोर्टचा लाभ मिळेल. या वाहनांमध्ये अंगभूत अॅलेक्सा सपोर्ट दिला जाईल.

Tata Motors या मॉडेलला मिळाला अॅलेक्सा सपोर्ट

अॅलेक्सा सपोर्ट मिळाल्यानंतर, आता तुम्ही फक्त बोलून वाहनातील तापमान बदलू शकता, एअरफ्लो सेटिंग समायोजित करू शकता, स्क्रीनची चमक समायोजित करू शकता, सनरूफ उघडू आणि बंद करू शकता आणि इतर अनेक गोष्टी. या वैशिष्ट्याची ओळख झाल्यानंतर , तुम्ही आता फक्त बोलूनच कारमध्ये हे करू शकाल. एवढेच नाही, तर तुम्ही व्हॉईस कमांडद्वारे 360 डिग्री सराउंड व्ह्यू कॅमेरा देखील सहज नियंत्रित करू शकता.

Pune Dargs| पुणे ड्रॅग्स प्रकरणाचा मास्टरमाइंट ललित पाटील नव्हे; हा आहे मुख्य आरोपी..

टाटा नेक्सॉन, सर्वाधिक विक्री होणारी सब-कॉम्पॅक्ट SUV ची सुरुवातीची किंमत 8 लाख 10 हजार रुपये आहे, तर Nexon EV ची किंमत 14 लाख 74 हजार रुपयांपासून सुरू होते.

तर, 2023 Tata Harrier आणि 2023 Tata Safari च्या किंमती 15 लाख 49 हजार रुपये आणि 16 लाख 19 हजार रुपयांपासून सुरू होतात. सर्व मॉडेल्सच्या किंमती एक्स-शोरूम किंमती आहेत. आत्तापर्यंत, Tata Cars टाटा मोटर्सने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही की कंपनी हे फीचर आपल्या इतर मॉडेलमध्ये देखील जोडेल की नाही.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticlePune Dargs| पुणे ड्रॅग्स प्रकरणाचा मास्टरमाइंट ललित पाटील नव्हे; हा आहे मुख्य आरोपी..
Next Article OnePlus Open मोबाईलला टक्कर देतात हे पाच स्मार्ट फोन ; किंमत पण कमी
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.