Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जनविकास सेवाभावी संस्थेच्या वतीने ; गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांचा सत्कार

जनविकास सेवाभावी संस्थेच्या वतीने ; गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांचा सत्कार

mahalokwaniBy mahalokwaniOctober 25, 2023Updated:October 25, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड पंचायत समिती चे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात मोठ्या उत्साहात शुभेच्छांचा वर्षाव झाला असून आज शहरातील जनविकास सेवाभावी संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच साकत येथील दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी चे साकेश्वर विद्यालय चे मुख्याध्यापक दत्तात्रय काळे यांना पुरस्काराबद्दल व एकनाथ चव्हाण यांना जिल्हा आदर्श पुरस्काराबद्दल संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

जनविकास सेवाभावी संस्थेचे कार्य कौतुकास्पद – गटविकास अधिकारी प्रकाश पोळ


यावेळी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ म्हणाले की, वंचित भटक्यांसाठी सतत विविध प्रश्नांवर सामाजिक कार्य करणारी संस्था जनविकास सेवाभावी संस्था असून संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे अशी भावना व्यक्त केली.
यावेळी एकनाथ चव्हाण, दत्तात्रय काळे, उपेंद्र आढाव, संतोष गर्जे यांनी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.


यावेळी संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मीताई पवार, युवा नेते राम पवार, उपेंद्र आढाव सर, विजय कुलकर्णी, नितीन वाव्हळ, संतोष गर्जे,निशा पवार, जयश्रीताई हतळगे, मिराताई तंटक, नंदा शेगर,अर्चनाताई भोसले, हर्षद काळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमांचे सुत्रसंचलन संतोष गर्जे तर आभार लक्ष्मीताई पवार यांनी मानले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleआमदार प्रा राम शिंदे यांच्या पाठपुराव्यातून जामखेड नगरपरिषदेसाठी 5 कोटींचा निधी मंजुर, दसऱ्याच्या मुहूर्तावर जामखेडकरांना मिळाले मोठे गिफ्ट
Next Article Jamkhed| जामखेड येथे ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.