Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड शहरात कोजागिरी पौर्णिमे निमित्त नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या वतीने ” ओपन गरबा दांडिया चे आयोजन…

जामखेड शहरात कोजागिरी पौर्णिमे निमित्त नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या वतीने ” ओपन गरबा दांडिया चे आयोजन…

mahalokwaniBy mahalokwaniOctober 25, 2023Updated:October 25, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

“बाईपण भारी देवा फेम अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी – मोने व शिल्पा नवलकर यांची विशेष उपस्थिती

जामखेड । धनराज पवार

जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या वतीने वार शनिवार दि.२८/१०/२०२३ रोजी जामखेड येथे कोजागिरी पौर्णिमा उत्सवा निमित्त माहिलांसाठी ओपन गरबा दांडीया चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी ” बाईपण भारी देवा ‘ फेम सिने अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी – मोने व अभिनेत्री शिल्पा नवलकर उपस्थित राहणार आहेत.या गरबा दांडिया चे आयोजक अमित चिंतामणी हे विविध सण उत्सवांच्या निमित्ताने अनेक समाजपयोगी उपक्रम राबवत असतात. त्या अंतर्गतच गेली ८ वर्षांपासून ते कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विविध उपक्रम राबवित असतात. त्यानुसारच याही वर्षी ओपण गरबा दांडीया आयोजन केले असून यामध्ये नक्षत्र मंगळागौर ग्रुप,पुणे यांचा गरबा दांडिया कार्यक्रम होणार आहे.

हिंदू धर्मातील सणांवर प्रकाश टाकत अमित चिंतामणी म्हणाले, सण हे एकीकडे आपल्या वैभवशाली संस्कृतीचे प्रतीक आहे जिथे विविधतेत एकतेचा संदेश संपूर्ण देशाला दिला जातो , महालोकवाणी न्यूज शी बोलताना सांगितले.

हा कार्यक्रम जामखेड शहरातील ल.ना.होशिंग विद्यालय जामखेड येथे वार शनिवार दि. २८ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ७ ते १० वाजेपर्यंत होणाऱ्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक अमित चिंतामणी व सौ.प्रांजलताई अमित चिंतामणी यांनी केले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleJamkhed| जामखेड येथे ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा
Next Article Maruti Suzuki| मारुती सुझुकी सेलेरियोवर 59 हजार रुपयांपर्यंतची सूट; 1km गाडी चालवण्याचा खर्च फक्त 2 रुपये.!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.