Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Ahmednagar Saiban| साईबनच्या निसर्गरम्य परिसरात जगातील पहिल्या हुरडा महोत्सवचा शानदार शुभारंभ

Ahmednagar Saiban| साईबनच्या निसर्गरम्य परिसरात जगातील पहिल्या हुरडा महोत्सवचा शानदार शुभारंभ

mahalokwaniBy mahalokwaniNovember 6, 2023Updated:November 6, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

Ahmednagar Saiban | उदयोगपती पेमराज बोथरा व गुंडेगावचे मा. श्री. भापकर गुरूजींच्या हस्ते हुरडा भट्टी पुजन

अ.नगर – डॉ. कांकरिया दांम्पत्याच्या दूर दृष्टी व अथक परिश्रमामुळे Ahmednagar Saiban साईबनची निर्मिती झाली. जिथे अनेक शतके गवतही उगवले नाही अशा खडकाळ उजाड माळरानावर मोठया परिश्रमाने पाणी अडवा व जिरवा ह्या तत्वाचा अवलंब करून 100 एकरवर वनराई उभी केली ह्याचा आम्हाला नगरकरांना अभिमान आहे.

असे गौरवोद्गार पारस उदयोग समुहाचे प्रमुख श्री पेमराज बोथरा ह्यांनी काढले प्रसंग होता Ahmednagar Saiban साईबनमध्ये हुरडा महोत्सवाचा शुभारंभ. ह्या हुरडा महोत्सवाच्या रांजण व भट्टीचे पुजन गुंडेगावचे श्री भापकर गुरूजी यांच्या शुभहस्ते विधीवत कांबळे गुरूजींच्या मंत्रोच्चाराने व राजस्थानी ढोल व कच्चीघोडी यांच्या संगीतमय वातावरणात करण्यात आले. ह्या प्रसंगी मा. प्रमोद मोरे (अध्यक्ष निसर्ग व प्रदूषण महामंडळ महाराष्ट्र

नगरसेवक सुनिल त्र्यंबके, पाउलबुधे यांच्या प्रयत्नातून गुलाबनगरला रस्ते कामाचा शुभारंभ; नगरसेवकांमुळे प्रभागातील विकास कामांना गती – आ.संग्राम जगताप

मा. अनिल पोखरणा (अध्यक्ष मर्चंट बँक), मा. माधव देशमुख (अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ अहमदनगर), मा. सुवेंद्र गांधी, मा. भैय्या गंधे, डॉ. वसंत कटारिया, मा. जवाहर मुथ्था, मा. संतोष बोथरा, मा. सतिष लोटके (अ.भा. मराठी नाटय परिषद सचिव), मा. पी. डी. कुलकर्णी (जेष्ठ रंगकर्मी), मा. शशिकांत नजान (अ.भा. चित्रपट महामंडळ सदस्य), मा. प्रसाद बेडेकर (रंगकर्मी) व अनेक मान्यवर उपस्थित होते. ह्या प्रसंगी शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी निर्माण केलेली कलाकृती म्हणजे सचिन तेंडूलकर यांचे मनमोहक शिल्प व त्यांनी दिलेले श्रीराम मंदिरासाठी विशेष योगदान त्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.


हुरडा ही महाराष्ट्रीयन व भारतीय संस्कृती असून त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात आपण राहिल्याचा एक वेगळा स्वर्गीय आनंद मिळतो असे आपल्या स्वागतपर मनोगतात डॉ. सौ. सुधा कांकरिया यांनी व्यक्त केले तर डॉ. प्रकाश कांकरिया यांनी प्रास्ताविकात आपल्या आईने आपल्याला जन्म दिला तशीच ही धरती आपली माता आहे ह्या वनराईने दिलेल्या प्राणवायुमुळे आपण जिवंत राहतो ह्याचे भान ठेवायला माणूस विसरला आहे आपल्या स्वार्थासाठी जंगलतोड करून प्रदुषण वाढले असून सगळयांच्या जिवीताला धोका निर्माण झाला आहे.

Table of Contents

Ahmednagar Saiban | उदयोगपती पेमराज बोथरा व गुंडेगावचे मा. श्री. भापकर गुरूजींच्या हस्ते हुरडा भट्टी पुजन

आम्ही मागील 25 वर्षा पासून साईबनची Ahmednagar Saiban केलेली ही निर्मीती माझी धरणीमातेला एक वेगळी अशी भेट दिली आहे. तसेच साईबनचा इतिहास व श्री. मोहन धारीया व श्री अण्णा हजारे यांचे मार्गर्शन लाभल्यामुळे हे धाडस करू शकलो याचा उल्लेख केला. असेही डॉ. प्रकाश कांकरिया यांनी सांगितले. हुरडा पार्टीचे आकर्षक पॅकेज उपलब्ध असून सहकुटुंब हुरडा, नाष्टा, जेवण व साईबनच्या अ‍ॅक्टीव्हीटीज, बोटींग, नक्षत्र उदयान, बिनबादल बरसात, झीप लाईन, पपेट शो, अशा बर्‍याच गोष्टींचा आनंद पर्यटकांना घेता येईल व शालेय सहलींना विशेष सवलत देण्यात येते. अशी माहिती Saiban साईबनचे मॅनेजर श्री सतिष शिंदे व श्री बाबासाहेब शेवाळे यांनी सांगितले त्यासाठी संपर्क क्रमांक 9112288622 /9096639368 . ह्या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleनगरसेवक सुनिल त्र्यंबके, पाउलबुधे यांच्या प्रयत्नातून गुलाबनगरला रस्ते कामाचा शुभारंभ; नगरसेवकांमुळे प्रभागातील विकास कामांना गती – आ.संग्राम जगताप
Next Article Deepfake । रश्मिका मंदानाचा ‘डीपफेक’ व्हिडीओ; काय आहे ‘डीपफेक तंत्रज्ञान’; जाणून घ्या कसे करते कार्य ?
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.