Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Jamkhed| जामखेड तालुका गणित आणि विज्ञान प्रदर्शन संपन्न; अंधश्रद्धा न बाळगता विज्ञानाची कास धरावी – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे

Jamkhed| जामखेड तालुका गणित आणि विज्ञान प्रदर्शन संपन्न; अंधश्रद्धा न बाळगता विज्ञानाची कास धरावी – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे

mahalokwaniBy mahalokwaniDecember 22, 2023Updated:December 22, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी

jamkhed रयतच्या नागेश विद्यालयाने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने प्रदर्शनाचे आयोजन केले. परीक्षकांनी पारदर्शकतेपणाने परीक्षण केलेले आहे.‌यामध्ये सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो. अपयशाने विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नये.पुढील आणखीन चांगली तयारी विद्यार्थ्यांनी करावी. पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन प्रेरणा दिली पाहिजे. विज्ञान-तंत्रज्ञानामुळे जगाची प्रगती झाली. अंधश्रद्धा न बाळगता विज्ञानाची कास धरली पाहिजे. माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांची माहिती विद्यार्थ्यांना अतिशय उत्कृष्ट पण सोप्या भाषेमध्ये समजून सांगितले.विद्यार्थी घडवण्यामध्ये शिक्षक – पालक समाजाचे महत्त्वाचे योगदान असते.

jamkhed


रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय jmakhed जामखेड मध्ये शिक्षण विभाग पंचायत समिती, जामखेड तालुका गणित विज्ञान अध्यापक संघटना व श्री नागेश विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ४८ वे jamkhed जामखेड तालुका विज्ञान गणित व पर्यावरण प्रदर्शना चे आयोजन करण्यात आले.


या प्रदर्शनात तालुक्यातील प्राथमिक विद्यार्थी ७६ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थी ११७ असे एकूण १९३ उपकरणे सहभागी झाले यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत गणित दिना निमित्त कर्मवीर भाऊराव पाटील व थोर शास्त्रज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, विस्तार अधिकारी कैलास खैरे ,कन्या विद्यालय कमिटी सदस्य सुरेश भोसले ,प्रकाश सदाफुले , मुख्याध्यापक बी.के मडके, कन्या विद्यालय मुख्याध्यापिका चौधरी के.डी,शिवाजी ढाळे, मुख्याध्यापक श्रीधर जगदाळे, शिक्षक बंँक चे विश्वस्त मुकुंदराज सातपुते, शिक्षक नेते केशवराव गायकवाड,गोकुळ गायकवाड, मीना राळेभात, भाऊसाहेब इतपे भरत लहाने , शिवाजी गायकवाड,बाजीराव गर्जे, रघुनाथ मोहळकर, साळुंखे बी एस, संतोष ससाणे, हभप गाडे महाराज, हनुमंत निकम आदी उपस्थित होते.

कन्या विद्यालय स्कूल कमिटी सदस्य सुरेश भोसले यांनी मनोगत मध्ये हे जग विज्ञानामुळे पुढे चाललेले आहेत विज्ञानामुळे प्रत्येक क्षेत्रात प्रगती झाली आहे. बालपणापासूनच अभ्यासाचे संस्कार व गोडी निर्माण झाल्यास विद्यार्थी यशस्वी होतो. आजचे विद्यार्थी उद्याचे देशाचे वैज्ञानिक असू शकतात असे मनोगत व्यक्त करून प्रदर्शनामध्ये सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
प्राचार्य मडके बी.के यांनी मनोगतात विज्ञान गणित प्रदर्शनामध्ये बाल शास्त्रज्ञांनी अतिशय उत्कृष्ट उपकरणे तयार केले त्यांचे विद्यालयांचे वतीने अभिनंदन केले. सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी हे उपक्रम अतिशय महत्त्वाचे आहे.
गणित विज्ञान व पर्यावरण प्रदर्शनामध्ये अनुक्रमे क्रमांक
पहिली ते पाचवी विज्ञान प्रथम तीन –
यश गणेश जमदाडे, विजयकुमार नंदकुमार मोहोळकर ,कन्हैया राजेंद्र काटकर ,सहावी ते आठवी विज्ञान प्रथम तीन राहुल तात्याराम लबडे, प्रसाद विष्णू मोहोळकर, भूषण अशोक यादव,उत्तेजनार्थ- समर्थ संतोष मोहळकर ,नववी ते बारावी विज्ञान प्रथम तीन- सुयश नामदेव साळवे ,श्रेयांश मिठुलाल नवलाखा, कु.अफिया आसीर तांबोळी
पहिली ते पाचवी गणित प्रथम तीन ऋग्वेद पिराजी टेमकर ,ईश्वरी आबासाहेब पवार, वेदिका अजित कदम, किमया गणेश चव्हाण, सहावी ते आठवी गणित प्रथम तीन – सार्थक सुशेन गव्हाणे ,अथर्व अजिनाथ शिरसाठ, कु. अमृता कल्याण चौधरी, प्रशांत भाऊसाहेब ढवळे .नववी ते बारावी गणित प्रथम तीन- कु.समृद्धी शंकर वराट, कु. सृष्टी दादासाहेब कोल्हे,कु ओम राजेंद्र ढवळे, कु उत्कर्षा हनुमंत निकम,


प्राथमिक शिक्षक गट प्रथम तीन- जरांडे बाळासाहेब ,औटे बाळासाहेब अंबादास, मोहळकर रघुनाथ भानुदास , माध्यमिक गट शिक्षक प्रथम तीन- आंधळे बाबासाहेब ,महादेव बाबर गोपाल अंकुशराव, मत्रे महादेव नरसिंग.
वरील विद्यार्थी व शिक्षकांचा प्रमाणपत्र ट्रॉफी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
आदर्श शिक्षक म्हणून अमोल भोंडवे ,रघुनाथ मोहळकर, श्रीम. शारदा गोळे, प्रदीप ससाणे यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब इतापे सर यांनी केले. शिक्षक प्रदर्शनाचे श्रीधर जगदाळे यांनी सूत्रसंचलन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संभाजी इंगळे ,स्वाती अभंग आभार प्रदर्शन संतोष ससाणे यांनी केले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleOnline Bank Scam : बँक खात्यातील झिरो बॅलन्स असेल तरी, तुम्हाला लागू शकतो लाखोंचा चूना, काय आहे हा घोटाळा?
Next Article Rohit Pawar | कर्जत जामखेडचे बस स्थानक होणार सुसज्ज; आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याने कोट्यवधींचा निधी मंजूर
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.