Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » happy new year 2024| थर्टी फस्ट’वर पोलिसांची करडी नजर; पर्यटनस्थळांसह सर्वत्र पोलिसांचा मोठा फौजफाटा तयार

happy new year 2024| थर्टी फस्ट’वर पोलिसांची करडी नजर; पर्यटनस्थळांसह सर्वत्र पोलिसांचा मोठा फौजफाटा तयार

mahalokwaniBy mahalokwaniDecember 31, 2023Updated:December 31, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

थर्टी फस्ट’वर पोलिसांची करडी नजर; पर्यटनस्थळांसह सर्वत्र पोलिसांचा मोठा फौजफाटा तयार

happy new year 2024 | सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यासाठी राज्यातील नागरिक सज्ज आहे. यावेळी पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर आणि पर्यटनस्थळांसह सर्वत्र पोलिसांचा मोठा फौजफाटा तयार असणार आहे. मद्यपी वाहनचालकांवर कठोर कारवाई होणार आहे.

Gold Rate Today : वर्षा अखेरीस सोने-चांदीचा भाव वाढला;घेतली इतक्या रुपयांची झेप

happy new year 2024 पर्यटनस्थळांसह सर्वत्र पोलिसांचा मोठा फौजफाटा

Happy New Year 2024 थर्टी फस्टला झिंगत नाचू नका, मुलींची छेड काढली तर याद राखा, मद्यपान करुन गाडी चालवू नका, कारण पोलिसांची करडी नजर तुमच्यावर आहे. नियम मोडल्यावर नववर्षाच्या आनंदावर विरजण पडणार आहे. राज्यात प्रत्येक पोलिस ठाण्यांतर्गत पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे.

नाकाबंदी केली आहे. दंगा नियंत्रण, दामिनी पथकही सज्ज झाले आहे. स्ट्रॉयकिंग फोर्स, दंगा नियंत्रण पथक तयार आहे. पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर आणि पर्यटनस्थळांसह सर्वत्र पोलिसांचा मोठा फौजफाटा तयार असणार आहे. मद्यपी वाहनचालकांवर कठोर कारवाई होणार आहे. मुंबईत १३ हजारांपेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.

पुणे शहरात बंदोबस्त


पुण्यातील मुख्य चौकात आणि मुख्य रस्त्यांलगत पोलिसांचे पथक तैनात राहणार आहे. रस्त्यावर मध्यरात्री होणारा धुडघुस थांबवण्यासाठी नाकाबंदी करण्यात येणार आहे. पुणे वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांवर गेल्या दोन दिवसांपासून कारवाई सुरू केली आहे. बिअर बार, पब आणि हॉटेल्सच्या परिसरात मद्यपी वाहनचालकांची तपासणी करण्यात येणार आहे. अमली पदार्थ तस्कर आणि त्याचे सेवन करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. पुणे शहरात 3500 अधिक पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचारी तैनात असणार आहे. शहरातील विविध भागात आज सायंकाळपासून नाकाबंदी असणार आहे. शहरातील अनेक मुख्य रस्ते आज सायंकाळनंतर वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

Table of Contents

happy new year 2024 पर्यटनस्थळांसह सर्वत्र पोलिसांचा मोठा फौजफाटा
पुणे शहरात बंदोबस्त

कोकणात मेजवाणी
कोकणात नवीन वर्षाच्या happy new year 2024 स्वागतासाठी आता खाण्याची मेजवानी असणार आहे. थर्टीफस्टच्या सेलिब्रेशनच्या पार्टीत २५ वेगेगळ्या प्रकरणाचे सीफुड डिशेस असणार आहे. चमचमीत आणि झणझणीत सीफूडवर खवय्यांना ताव मारता येणार आहे. सुरमई फ्राय, बांगडा फ्राय, बोंबील फ्राय, पापलेट फ्राय आणि कोकणी फुडची मेजवानीचा मेनू असणार आहे. २५ वेगवेगळ्या सीफुडच्या चवीने पर्यटकांच्या तोंडाला पाणी सुटणार आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticlePM Modi| पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येत; करणार हे ऐतिहासिक काम..
Next Article electric bike | 1लाख रुपयांपेक्षा स्वस्त मिळतात या पाच इलेक्ट्रिक स्कूटर, पूर्ण चार्ज केल्यावर धावतात चक्क इतक्या किमी..
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.