Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » भास्कर मोरेचा पाय अधिक खोलात; तरीही जामखेड पोलिसांच्या डोळयांवर पट्टी का .?

भास्कर मोरेचा पाय अधिक खोलात; तरीही जामखेड पोलिसांच्या डोळयांवर पट्टी का .?

mahalokwaniBy mahalokwaniMarch 11, 2024Updated:March 11, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

भास्कर मोरे याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, पण पैशाच्या जोरावर त्यांनी अनेक गुन्हे दाबल्याची चर्चा लोंकांमध्ये ऐकायला मिळत आहे, मोरे यांनी शिक्षण क्षेत्राला काळीमा फासण्याचे कृत्य केले आहे, तरीही मोरे हा मोकाट आहे, मंग सामान्य जनतेच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत, मोरे याच्यावर कोणाचे वरदहस्त आहे, कोणत्या आमदाराची साथ आहे, हे उपशोषणकर्ते लवकरच समस्त जामखेड करांच्या लक्षात आणून देणार आहेत.

old car |फोरव्हीलर कार फक्त २ लाख ते ४ लाखांमध्ये; या कंपन्यांच्या कार उपलब्ध..

भास्कर मोरेचा पाय अधिक खोलात

यातच रत्नदीप मेडिकल फौंडेशन चे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांचेवर भारतीय वन्यजीव १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामखेड येथील वनसंरक्षक तेलंगे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांना सदर घटनेची माहिती दिली. त्यानंतर शेळके व त्यांच्या पथकाने आंदोलन कर्त्यासमवेत रत्नदीप कॉलेज मधिल सदर खोलीची तपासणी केली असता त्याठिकाणी हरणाची विष्ठा अढळुन आली त्या वरुन ताब्यात घेतलेले हरीण याच खोलीत ठेवले असल्याचे निदर्शनास आले.

Table of Contents

भास्कर मोरेचा पाय अधिक खोलात

या सर्व बाबीवरुन व आंदोलन कर्त्यांनी दिलेल्या व्हीडिओ मधिल हरीण व सापडलेले हरीण एकच असल्याचे निष्पन्न झाले आहे. या नुसारआशी माहिती कर्जत जामखेड चे वनपरिक्षेत्राचे अधिकारी मोहन शेळके यांनी दिली आहे.

यावेळी सहाय्यक वनसंरक्षक गणेश मिसाळ, वनरक्षक एन यु तेलंगे, प्रविण उबाळे, एस. ए सपकाळ, कर्मचारी ताहेभाई सय्यद, एस.पी डोंगरे, एस.व्ही चिलगर, एस.एन नेहरकर, आर.एस सुरवसे, एस.के सुर्यवंशी व एच .के. माळशिकारे या पथकाने सदर कारवाई केली आहे.

प्रतिक्रिया

सदर व्हीडिओ मध्ये दोन तर एक हरीण कॉलेजच्या मागिल बाजुस पुरण्यात आले आहे ते उकरुन काढावे अशी मागणी शिवप्रतिष्ठान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले व शिवप्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांनी केली. परंतु पुरण्यात आलेल्या हरणाची जागा नेमकी कोठे ते सांगावे त्या अनुषंगाने आम्ही तपास करु आसे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांनी सांगितले आहे

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleold car |फोरव्हीलर कार फक्त २ लाख ते ४ लाखांमध्ये; या कंपन्यांच्या कार उपलब्ध..
Next Article लोकसभेच्या तोंडावर सरकारकडून CAA ची अधिसूचना जारी; नागरिकत्व सुधारणा कायदा काय आहे
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.