Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ram shinde vs rohit pawar| जामखेड विहिरी प्रकरणात सावळा गोंधळ; शिंदे अन् पवार कार्यकर्त्यांमध्ये सोशल वार

ram shinde vs rohit pawar| जामखेड विहिरी प्रकरणात सावळा गोंधळ; शिंदे अन् पवार कार्यकर्त्यांमध्ये सोशल वार

mahalokwaniBy mahalokwaniMarch 26, 2024Updated:March 26, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेडमध्ये विहिरीचा सावळा गोंधळ झाल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे, आमदार प्रा. राम शिंदे आणि आमदार रोहित पवार ram shinde vs rohit pawar यांच्या कार्यकर्त्यात सोशल मीडिया मध्ये वार सुरु झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, कारण पण तसेच आहे.

old car |फोरव्हीलर कार फक्त २ लाख ते ४ लाखांमध्ये; या कंपन्यांच्या कार उपलब्ध..

ram shinde vs rohit pawar जाणून घेऊया नेमके प्रकरण आहे तरी काय

जामखेड तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो, यामुळे शासनाने रोजगार हमी अंतर्गत जामखेड तालुक्यात मोठया प्रमाणात विहिरी मंजूर केल्या कारण जामखेड दुष्काळी तालुका हि ओळख पुसावी, पण यामध्ये सावळा गोंधळ झाल्याची चर्चा आधी पासूनच पाहायला मिळत होती, परंतु कोणी आवाज काढला तर त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात होता,

पण कष्टकरी आणि शेतकऱ्यांचा आवाज कधीही दाबला जाऊ शकत नाही, असेच जामखेड चित्र जामखेड तालुक्यात पाहायला मिळत आहे, ज्या अधिकाऱ्यांनी या विहिरी प्रकरणात आपले हात धुवून घेतले आहेत, तसेच एका मध्यस्थी दलालांनी एक विहिरीचे प्रकरणात शेतकऱ्यांडून २० हजार ते ३० हजरापर्यंत पैसे घेतले आहेत, त्यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले आहे.

Table of Contents

  • ram shinde vs rohit pawar जाणून घेऊया नेमके प्रकरण आहे तरी काय

सर्वात भयंकर बाब अशी आहे की, या सावळ्या विहिरी घोटाळ्यात ज्याच्या जुन्या विहिरी आहेत, त्यांच्या नवीन विहिरी दाखवून पैसे घेतलेले आहेत, यामध्ये हि मोठी साखळी जी अधिकारी वर्गापासून एका दलाला पर्यंत होती, हा दलाल एका राजकीय नेत्यांचा जवळा आहे, असे सांगण्यात येत आहे. या सदर प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची चर्चा सध्या जामखेड तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे. रोजगारहमीच्या हजेरी मस्टर मध्येहि अफरातफर झाल्याची माहिती आहे, याची पण चौकशी होणार आहे.

हि सर्व चौकशी कोणी लावली यावरून आमदार प्रा. राम शिंदे आणि आमदार रोहित पवार ram shinde vs rohit pawarयांच्या कार्यकर्त्यात सोशल मीडियामध्ये वॉर चालू झाले आहे, पण हे काही असू पण हे प्रकरण भयंकर आहे, गोरगरीब मिळणाऱ्या विहिरी या श्रीमंताच्या घशात कशा गेल्या, जुन्या विहिरी नवीन दाखवून कोणी फसवून केली, हा दलाल कोण ज्याने एक प्रकरण मंजूर करण्यासाठी ३० हजार रुपये घेतले , आणि तो अधिकारी काय डोळयांवर पट्टी बांधून बसला होता काय , याची चौकशी होणे हे मात्र सत्य आणि शेतकऱ्यांना न्याय देणारे आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articlejamkhed| जामखेड येथील नाथ नगर येथे होळी महोत्सव उत्साहात साजरा
Next Article Nagar| नगर जिल्ह्यात खळबळ जनक घटना; मुलींना जिवंत जाळणारा अखेर ताब्यात
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.