Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » डॉ सुजय विखेंच्या प्राचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जामखेड येथे विराट सभा संपन्न

डॉ सुजय विखेंच्या प्राचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जामखेड येथे विराट सभा संपन्न

mahalokwaniBy mahalokwaniMay 9, 2024Updated:May 9, 2024No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी

शेतकऱ्यांचे सरकार आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत.२४ तास वीज देणार आहेत.विरोधकांना दुकान बंद करण्याची वेळ आली आहे.कारण काँग्रेस मध्ये विलीनीकरण होणार आहे. शरद पवार यांना आपले दुकान बंद करण्याची वेळ आली आहे. ते लवकरच काँग्रेस मध्ये विलिन होणार असुन सोबत उद्धव ठाकरे यांना पण घेऊन जाणार आहेत.मोदींचे इंजीन मजबुत आहे या इंजिनला वेगवेगळे डबे जोडले आहेत. मात्र काँग्रेसच्या इंजिनमध्ये फक्त नेतेच आहेत, तिथे जनतेला बसण्यास जागा नाही. आघाडीतील नेत्यांना कन्व्हीन्सही करता येत नाही म्हणून ते जनतेला कन्फ्युज करत असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जामखेड येथील जाहीर सभेत केली.

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज दि ९ मे रोजी दुपारी चार वाजता जामखेड येथील बाजारतळ या ठिकाणी भव्य आशी सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की,डॉ सुजय विखेंना मतदान केले तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान होईल.विकासापासून कोणी रोखू शकत नाही.आमदार प्रा.राम शिंदे यांनी पालकमंत्री, मंत्री, आमदार असताना कर्जत जामखेड येथे मोठ्या प्रमाणावर निधी आणून विकासाची कामे केली होती. परंतु मागच्या विधानसभा निवडणुकीत दुसरे आमदार निवडून आले.पंरतु तुम्हाला बोलबच्चन शिवाय काहीच मिळाले नाही.असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता लगावला. राज्यात आपले सरकार आले आमदार प्रा राम शिंदे आमदार झाले. पुन्हा कर्जत जामखेड मध्ये एम आय डी सी, पाणी पुरवठा योजना , रस्त्याच्या योजना आणली.” रामभाऊंनी ज्या ज्या मागण्या केल्या आहेत. “रामभाऊ चिंता करू नका,मी तुमचा बेरर चेक आहे.त्याच्यावर किंमत टाकायची,सही मी केलेली आहे.जेवढ्या योजना मागाल,त्या निश्चितच मिळतील.

यावेळी उमेदवार खा. सुजय विखे पाटील, आ. प्रा राम शिंदे, आ. सुरेश धस, आ. भिमराव धोंडे, चित्राताई वाघ, उमेश पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष अजय काशिद,शिवसेना तालुकाप्रमुख. प्रा कैलास माने सर, मनसे तालुका अध्यक्ष प्रदिप टापरे, राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष महेश निमोणकर,सभापती पै. शरद कार्ले, माजी सभापती डॉ भगवान मुरुमकर, सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन सर गायवळ, प्रविण चोरडिया, मनोज कुलकर्णी, रवि सुरवसे, सोमनाथ पाचारणे,पोपट राळेभात, नगरसेवक अमित चिंतामणी, बिभीषण धनवडे,सलिम बागवान, बाजीराव गोपाळघरे,शहराध्यक्ष पवन राळेभात, सरपंच संजीवनीताई लोंढे पाटील, आर्चनाताई राळेभात, मोहन गडदे, विष्णू गंभीरे, प्रविण बोलभट, नगरसेवक संदीप गायकवाड, ऋषिकेश बांबरसे,गोरख घनवट, आण्णा ढवळे,गणेश आजबे, मोहन देवकाते, बाळासाहेब गायकवाड,प्रविण होळकर, विक्रांत घायतडक,ऋषिकेश मोरे, तुषार बोथरा आदींसह महायुतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.सुत्रसंचलन दादासाहेब शिंदे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार नगरसेवक पवन राळेभात यांनी मानले.


आमदार प्रा राम शिंदेंना सूर गवसला

” गेल्या दहा वर्षांत विकासाचा डोंगर उभा केला.विधानसभेत पडलो तरी महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे नेतृत्व करणाऱ्यास देवेंद्र फडणवीस यांनी संधी दिली.पाच वर्ष नसून दहा वर्ष पाठवले.म्हणून थांबलेला विकास पुन्हा एकदा हाती घेतला.१४०० कोटींची पाणीलाईन कर्जत मार्गे येणार, कर्जत जामखेड साठी पाण्याचा हुसस काढावा लागेल.मी साहेबाला मागणी केली व झाले.काही बाजार भुंगे आले व आडवे – तिडवे केले.कृष्णेच पाणी भिमेत परंतु पाणी कर्जत जामखेड मध्ये आलेच पाहिजे.ही माझी प्रमुख मागणी आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleJob | नगर जिल्ह्यातील तरुण तरुणींसाठी कौशल्य प्रशिक्षणासह नोकरीची संधी
Next Article शरद पवार यांना सहानुभूतीची मिळेल; अजितदादा गटाच्या बड्या नेत्याचं मोठं विधान
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.