Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Jamkhed | युवा पिढीने अण्णाभाऊंचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवावा; जामखेड येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

Jamkhed | युवा पिढीने अण्णाभाऊंचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवावा; जामखेड येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

mahalokwaniBy mahalokwaniAugust 1, 2024Updated:August 1, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

electric bike | 1लाख रुपयांपेक्षा स्वस्त मिळतात या पाच इलेक्ट्रिक स्कूटर, पूर्ण चार्ज केल्यावर धावतात चक्क इतक्या किमी..

जामखेड प्रतिनिधी

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी जिवाचं रान करून समाजात बंधुता नांदावी, तसेच समाज एकसंघ असावा.यासाठी लेखणीतून प्रयत्न केले.आपण जे जीवन जगत आहोत.या महान व्यक्तींच्या विचारांमुळे आहोत.आजच्या युवा पिढीने अण्णाभाऊंच्या कार्याचे आदर्श डोळ्यांसमोर ठेवून समाजात काम केले पाहिजे.तसेच समाजाची सेवा करावी. असे मत यावेळी जयंती प्रसंगी पोलीस निरीक्षक महेश पाटील बोलत होते.

Jamkhed | युवा पिढीने अण्णाभाऊंचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवावा

आज रोजी जामखेड Jamkhed शहरातील साठे नगर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ प्रदीप कात्रजकर, सामाजिक कार्यकर्ते विकी भाऊ सदाफुले, बाजार समितीचे माजी संचालक सागर सदाफुले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील व डॉ प्रदीप कात्रजकर आदी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी डॉ.प्रदीप कात्रजकर, सामाजिक कार्यकर्ते विकी भाऊ सदाफुले, बाजार समितीचे माजी संचालक सागर काका सदाफुले

राजेंद्र सदाफुले,दादासाहेब घायतडक, अँड.कृष्णा शिरोळे,शरद मोरे,लहुजी शक्ती सेना जिल्हा अध्यक्ष लखन मिसाळ, किशोर कांबळे,रवि डाडर,नितीन डाडर,आरपीआयचे ता.अध्यक्ष प्रमोद सदाफुले,शहर अध्यक्ष रवि सोनवणे,केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष तात्यासाहेब बांदल, शेखर मोरे, जितेश डाडर,सुरज डाडर सर,महेश यादव ,लखन गाडे, सनी प्रिन्स सदाफुले,विकी गायकवाड, रोहित राजगुरू,आण्णा घोडेस्वार,विनोद काबंळे,लखन मोरे,विकी काबंळे, आकाश पटेकर,अमोल गव्हाळे,राम गाडे आदी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सदस्य व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते विकी भाऊ सदाफुले यांनी केले तर आभार शरद मोरे यांनी मानले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleAnnabhau Sathe | लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न द्या; ही मातंग समाजाची मागणी
Next Article Breaking ! Ladki bahin Yojana मध्ये मोठा बदल; 1 ला हप्ता पाहिजे ना तर करा ‘हे’ उपाय
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.