Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Suraj Chavan | बिग बॉसमध्ये सूरज चव्हाणने केले असे कृत्य; सर्वत्र त्याचीच चर्चा

Suraj Chavan | बिग बॉसमध्ये सूरज चव्हाणने केले असे कृत्य; सर्वत्र त्याचीच चर्चा

mahalokwaniBy mahalokwaniAugust 11, 2024Updated:August 11, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

इतिहासात सूरज एकमेव जो…’; रितेश देशमुख गुलिगत फिदा
बिग बॉस सीझन 5 मध्ये सूरज चव्हाणची Suraj Chavan जोरदार चर्चा होताना दिसत आहे. भाऊच्या धक्क्यावर सूरजबाबत रितेश देशमुखने मोठं वक्तव्य केलं आहे. बिग बॉसच्या इतिहासात सूरजा हा एकमेक स्पर्धक असल्याचं रितेश म्हणाला. तो नेमकं असं का म्हणाला जाणून घ्या.

Suraj Chavan | बिग बॉसमध्ये सूरज चव्हाणने केले असे कृत्य

बिग बॉस मराठी सीझन 5 सुरू असून आता रंगत वाढू लागली आहे. बिग बॉसच्या घरात आता हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि निक्की तांबोळी यांच्यातील उडणार खटके, त्यानंतर वैभव आणि इरिना यांची केमिस्ट्री तर कोकण हार्टेड गर्ल अंकिता कॅप्टन झाली आहे. यंदाचा आठवडा जान्हवीने गाजवला खरा पण तिने खालच्या स्तराला जात भाषा वापरल्याने चाहते तिच्यावर नाराज आहेत. रितेशने शनिवारी भाऊच्या धक्क्यावर तिला चांगलंच झापलं. यावेळी इन्स्टा रील स्टार सूरज चव्हाण याचा मला अभिमान असल्याचं रितेश म्हणाला. नेमकं असं का म्हणाला जाणून घ्या.

सूरज चव्हाण Suraj Chavan एकमेव स्वत:चं घर म्हणून सफाई करतो- रितेश देशमुख
किचनमधील काम म्हणजे जबाबदारी जास्त आणि सर्वात कमी लेखलं जाणारे काम म्हणजे साफ-सफाई. काही लोक करतात पण त्यातही मोठेपणा दाखवतात पण बिग बॉसच्या इतिहास सूरज हा एकमेव आहेत, ज्यांनी या कामाला कमी लेखलं नाही.

Table of Contents

  • Suraj Chavan | बिग बॉसमध्ये सूरज चव्हाणने केले असे कृत्य

सगळे ड्युटूी म्हणून साफ करतात. मला हे सांगायला अभिमान वाटतो की सूरज चव्हाण हे स्वत: चं घर म्हणून साफ करतात. बिग बॉसच्या इतिहासात एकच स्पर्धक असेल ज्याने या घराला आपलं घर मानलं तो सूरज चव्हाण आहे.

आपण घरातील धूळ कचरा बाहेर काढतो ना तेव्हा घरातील निगेटिव्ह ऊर्जा बाहेर जाते. या घरातील निगेटीव्हिटीमध्ये तुम्ही एकमेक पॉझिटिव्ह गोष्ट आहात. मला कळतंय तुम्हाला टास्क कळायला वेळ लागतो.

जास्त समजत नाही, दडपण येतं आणि विचार करता. पण तुम्ही भिऊ नका, भिडा बिंधास्त नडा, असा सल्लाही रितेश देशमुखने सूरजला दिला

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleDnyanradha Multistate |ज्ञानराधा संस्थेचे सर्वेसर्वा सुरेश कुटे यांच्यावर जामखेडमध्ये गुन्हा दाखल; नागरगोजे यांच्या उपोषणाला यश
Next Article Rajpal offer|राजपाल मध्ये ऑफर आणि बक्षिसांचा पाऊस; काही पण खरेदी करा फक्त 199 रुपयांमध्ये..
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.