Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Motor मोटारसायकल चालवण्याच्या नियमात मोठा बदल; जाणून घ्या वयोमर्यादा

Motor मोटारसायकल चालवण्याच्या नियमात मोठा बदल; जाणून घ्या वयोमर्यादा

mahalokwaniBy mahalokwaniOctober 4, 2024Updated:October 4, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

Motor तरुणाईसाठी मोटर वाहन कायद्यात मोठा बदल होऊ घातला आहे. त्यामुळे त्यांच्या पंखांना कायद्याचं बळ मिळणार आहे. 16 वं वरीस आता धोक्याचं नाही तर मोक्याचं राहणार आहे. स्कूटर-मोटारसायकल चालवण्याच्या नियमात असा बदल होणार आहे

Suraj Chavan | बिग बॉसमध्ये सूरज चव्हाणने केले असे कृत्य; सर्वत्र त्याचीच चर्चा

Motor मोटारसायकल चालवण्याच्या नियमात मोठा बदल; जाणून घ्या वयोमर्यादा

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटर Motor वाहन कायद्यात एक महत्त्वपूर्ण बदल होत आहे. तरुणाईसाठी मोटर वाहन कायद्यात मोठा बदल होऊ घातला आहे. त्यामुळे त्यांच्या पंखांना कायद्याचं बळ मिळणार आहे. 16 वं वरीस आता धोक्याचं नाही तर मोक्याचं राहणार आहे. स्कूटर-मोटारसायकल चालवण्याच्या नियमात मोठा बदल होणार आहे.

Table of Contents

  • Motor मोटारसायकल चालवण्याच्या नियमात मोठा बदल; जाणून घ्या वयोमर्यादा

राजीव गांधी सरकारच्या काळात मतदानाचा अधिकार जसा 21 व्या वर्षांहून 18 वर्षी देण्यात आला. तसाच वाहन चालवण्याबाबत हा नियम मैलाचा दगड ठरणार आहे.रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटर वाहन कायद्यात बदलाचा प्रस्ताव आणला आहे. त्यातंर्गत अनेक मोटार अपघात न्यायाधिकरणातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी 12 महिन्यांचा कालावधी देण्यात येईल.

याशिवाय नवीन संशोधनानुसार मोटारसायकलच्या व्यावसायिक वापरासाठी कंत्राटी वाहतुकीसाठी मान्यता देण्यात येईल. त्यामुळे सध्याच्या रॅपिडो आणि युबर यासारख्या कंपन्यांना कायदेशीररित्या दुचाकीचा व्यावसायिक वापर करता येईल.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे, उल्लंघन करणे किंवा न पाळणे हा भारतात गुन्हा आहे. मोटार वाहन RTO कायदा सुरक्षित ड्रायव्हिंग पद्धतींना प्रोत्साहन देतो आणि देशभरातील वाहतूक उल्लंघनाच्या घटना दूर करतो. तथापि, कोणताही नियम मोडल्यास मोठा दंड होऊ शकतो.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Article Sudha Kankaria | गोडूली आली घरा-तोच दिवाळी दसरा; मुलगी असेल तरच भविष्य उज्वल आहे – डॉ. सुधा कांकरिया
Next Article Ahilyanagar|अहमदनगर नव्हे आता अहिल्यानगर केंद्र सरकारने दिली नाव बदलला मंजूरी
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.