Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Ladki Bahin Hapta| लाडकी बहीणीसाठी मोठी बातमी; पैसे कधी येणार फॉर्म भरणे चालू कि बंद..

Ladki Bahin Hapta| लाडकी बहीणीसाठी मोठी बातमी; पैसे कधी येणार फॉर्म भरणे चालू कि बंद..

mahalokwaniBy mahalokwaniOctober 10, 2024Updated:October 14, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून पात्र महिलांना दरमहा दीड हजार Ladki Bahin Hapta रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत तीन हप्त्यांचे साडेचार हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. तर, दिवाळीनिमित्त सरकारकडून भाऊबीज दिली जाणार आहे.

Motor मोटारसायकल चालवण्याच्या नियमात मोठा बदल; जाणून घ्या वयोमर्यादा

त्यासाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्यांचे पैसे एकत्र जमा केले जात आहे. १० ऑक्टोबरपर्यंत हे पैसे दिले जाणार होते. परंतु, ठरलेल्या तारखेच्या आधीच सरकारने बहिणींच्या खात्यात भाऊबीजेची ओवाळणी करायला सुरुवात केली आहे.

Ladki Bahin Hapta| लाडकी बहीणीसाठी मोठी बातमी

महाराष्ट्र सरकारने पावसाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार, जैल महिन्यापासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला या योजनेकरता अर्ज करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी देण्यात आला होता. त्यानंतर ३१ ऑगस्टपर्यंत मुदत वाढवण्यात आली.

अर्ज करणाऱ्या महिलांची संख्या वाढत गेल्याने आणि काही तांत्रिक अडचणींमुळे अर्जदारांचा खोळंबा झाल्याने सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवली. त्यामुळे दोन कोटींहून अधिक महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या Ladki Bahin Hapta

सध्याच्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म भरण्याची अंतिम मुदत हि सरकारने १० ऑक्टोबर २०२४ हि ठेवण्यात आली.

Table of Contents

  • Ladki Bahin Hapta| लाडकी बहीणीसाठी मोठी बातमी

हि, सध्याचा महिलांचा प्रतिसाद पाहता, हि लाडकी बहिणीचे फॉर्म भरण्याची मुदत वाढते कि १० ऑक्टोबर हीच अंतिम तारीख ठेवण्यात येते, पण अद्याप तरी याविषयी सरकारकडून कोणतीही माहिती प्रसिद्द करण्यात आलेली नाही, तर काही अपडेट आली तर लवकरच आपणास कळविण्यात येईल .. त्यासाठी ९५२३१४१५१५ या नंबरवरती मिस्ड द्यावा जेणेकरून लाडकी बहिणीची नवीन अपडेट ल्लवकार आपणास समजेल

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleRatan tata death| उद्योग क्षेत्रातील बापमाणूस, प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन
Next Article Baba siddique उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय यांचा गोळीबारात मृत्यू
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.