Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Sangram Jagtap | अजित पवार गटाच्या पहिल्या यादीत संग्राम जगताप यांची वर्णी; पहा ३८ जणांची नावे

Sangram Jagtap | अजित पवार गटाच्या पहिल्या यादीत संग्राम जगताप यांची वर्णी; पहा ३८ जणांची नावे

mahalokwaniBy mahalokwaniOctober 23, 2024Updated:October 23, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

विधानसभा निवडणुकांच्या घडामोडींना वेग आला आहे. भाजप, शिवसेना शिंदे गटानंतर आज (बुधवार, ता. २३) राष्ट्रवादी अजित पवार गटाची उमेदवारी यादी जाहीर होत आहे. बारामतीमधून अजित पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासह छगन भुजबळ, नरहरी झिरवळ, धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या मुख्य नेत्यांचा यामध्ये समावेश आहे. एकूण ३८ जणांचा या पहिल्या यादीमध्ये समावेश आहे. अहिल्यानगरसाठी आमदार संग्राम भैय्या Sangram Jagtap जगताप यांची वर्णी लागली आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातारण आहे,

Daund | दौंडमध्ये राहुल कुल यांच्याविरोधात बडा नेता रिंगणात

Sangram Jagtap | अजित पवार गटाच्या पहिल्या यादीत संग्राम जगताप यांची वर्णी

पहा अजित पवार गटाची संपूर्ण यादी

अजित पवार – बारामती

छगन भुजबळ – येवला

हसन मुश्रीफ-कागल

धनंजय मुंडे – परळी

नरहरी झिरवाळ – दिंडोरी

अनिल पाटील – अमळनेर

राजू कारेमोरे – तुमसर

धर्मरावबाबा आत्राम – अहेरी

इंद्रनील नाईक – पुसद

चंद्रकांत नवघरे – वसमत

नितीन पवार – कळवण

माणिकराव कोकाटे – सिन्नर

दिलीप बनकर – निफाड

सरोज अहिरे – देवळाली

दौलत दरोडा – शहापूर

अदिती तटकरे – श्रीवर्धन

संजय बनसोडे – उदगीर

अतुल बेनके – जुन्नर

दिलीप वळसे पाटील – आंबेगाव

दिलीप मोहिते – खेड – आळंदी

दत्तात्रय भरणे – इंदापूर

यशवंत माने – मोहोळ

सुनिल शेळके – मावळ

मकरंद पाटील – वाई

शेखर निकम – चिपळूण

अण्णा बनसोडे – पिंपरी

सुनिल टिंगरे – वडगाव शेरी

राजेश पाटील – चंदगड

चेतन तुपे – हडपसर

किरण लहामटे – अकोले

संजय शिंदे – करमाळा

देवेंद्र भुयार – मोर्शी

आशुतोष काळे – कोपरगाव

Table of Contents

  • Sangram Jagtap | अजित पवार गटाच्या पहिल्या यादीत संग्राम जगताप यांची वर्णी

Sangram Jagtap | अजित पवार गटाच्या पहिल्या यादीत संग्राम जगताप यांची वर्णी

संग्राम जगताप – अहमदनगर शहर

प्रकाश सोळंके – माजलगाव

बाबासाहेब पाटील – अहमदपूर

सना मलिक – अणुशक्तीनगर

नवाब मलिक – शिवाजीनगर मानखुर्द

अमरावती शहर – सुलभा खोडके

इगतपुरी – हिरामण खोसकर

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleDaund | दौंडमध्ये राहुल कुल यांच्याविरोधात बडा नेता रिंगणात
Next Article Jamkhed| जामखेडकर कोणाला साथ देणार; भूमिपुत्राला की घराणेशाहीला..!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.