Author: mahalokwani

लग्न निश्चित करणार त्याचवेळी मुलीच्या मामांनी मुलाचे सिबिल स्कोर CIBIL Score पाहण्याची मागणी केली. त्यानंतर या लग्नात नवीन टि्वस्ट आला. जेव्हा मुलाचा सिबिल स्कोर तपासण्यात आला, तेव्हा सर्वांना धक्का बसला. dhananjay munde- karuna sharma | मी रखेल नाही मी धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे- करूणा शर्मा लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जात असल्याचे म्हटले जाते. परंतु लेकीचे लग्न करण्यासाठी वधू पिता अनेक गोष्टींची चौकशी करत असतो. मुलगी चांगल्या घरात जावी, तिला भरपूर सुख मिळावे, यासाठी मुलाच्या परिवारातील लोक सजग असतात. परंतु अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूरमध्ये लग्नासंदर्भात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिबिल स्कोर CIBIL Score म्हणजेच क्रेडिट स्कोर खराब आल्यानंतर लग्नच मोडण्यात…

Read More

करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे dhananjay munde- karuna sharma यांच्याविरुद्ध दिलेल्या कायदेशीर लढाईत मोठा विजय मिळवला आहे. फॅमिली कोर्टाने त्यांना धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी म्हणून मान्यता दिली आहे. वर्षानुवर्षे चाललेल्या या लढाईत त्यांना न्याय मिळाला असून, त्यांनी या लढाईत भोगलेल्या कष्टांचा उल्लेख केला आहे. त्यांचा दावा कोर्टाने अंशत: मान्य केला असून, मुंडे यांना पोटगी देण्याचा आदेशही देण्यात आला आहे. Sangram Jagtap|जिथे हिंदू धोक्यात तिथे; आमदार संग्राम जगताप ठामपणे उभे राहणार dhananjay munde- karuna sharma | मी रखेल नाही मी धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे मी रखेल नाही. मी धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे. मला त्याचा विजय मिळाला. मी गेल्या…

Read More

श्रीगोंदा खून प्रकरणी मंत्री नितेश राणे व आमदार संग्राम जगताप यांची जखमी पीडितांना भेट अहिल्यानगर (दि.५ फेब्रुवारी):- अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा शहरातील रामा ससाणे खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र राज्याचे मंत्री श्री. नितेश राणे व नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी ससाणेनगर येथे भेट देऊन घटनेतील जखमी पीडित हिंदू मातंग बांधवांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते तसेच नगर शहर, कर्जत,जामखेड,दौंड व पुणे येथील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.मंत्री राणे यांनी पीडित कुटुंबीयांचे पुनर्वसन, फरार आरोपींना तात्काळ अटक आणि इतर मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोरील उपोषणस्थळी भेट दिली. अविनाश घोडके यांच्यासह रोहन ससाने आणि संदीप ससाने यांनी…

Read More

अहिल्यानगर (दि.४ प्रतिनिधी):शिर्डी येथील दुहेरी हत्याकांडातील दोन्ही आरोपीना जेरबंद करन्यात स्थानिक गुन्हे शाखा व शिर्डी Shirdi Crime पोलीसाना यश आले आहे.बातमीची हकिगत अशी की,दि.03 फेब्रूवारी 2025 रोजी पहाटेच्या सुमारास साईबाबा संस्थान शिर्डी येथे डयुटीस जात असलेले 1)सुभाष साहेबराव घोडे वय 45 वर्षे,रा. खंडोबानगर,शिर्डी,ता.राहाता, जि.अहिल्यानगर यांना खंडोबानगर चौफुली येथे व 2) नितीन कृष्णा शेजुळ वय 44 वर्षे, रा. साई पार्क अपार्टमेंट, साकुरी शिव, राहाता, ता.राहाता, जि. अहिल्यानगर या ठिकाणी कोणीतरी अज्ञात इसमांनी लुटमार करण्याचे उद्देशाने अडवुन कोणत्यातरी हत्याराने भोसकुन व मारहाण करुन जिवे ठार मारले आहे. तसेच 3) कृष्णा बाबाराव दहेरकर वय 68 वर्षे, रा. श्रीकृष्णनगर, नांदुर्खी रोड, शिर्डी, ता. राहाता,…

Read More

महाराष्ट्र केसरी 2025 या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील अंतिम सामना अहिल्यानगरमध्ये पार पडला. या स्पर्धेत पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ याने बाजी मारली. बलभिम अण्णा जगताप क्रीडा नगरी येथे झालेल्या महाअंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड आमनेसामने होते. मात्र महेंद्र गायकवाड याने सामना संपायला अवघे काही सेकंद बाकी असताना पंचांनी दिलेल्या निर्णयाविरोधात मैदान सोडलं. Rakshe | चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचाना गोळ्या घालायला पाहिजेत त्यामुळे पृथ्वीराज मोहोळ याला विजयी घोषित करण्यात आलं. तसेच शिवराज राक्षे Rakshe यानेही उपांत्य फेरीत पंचांने दिलेल्या निर्णयाविरुद्ध नाराजी व्यक्त केली. शिवराजने पंचाची कॉल धरली आणि लाथही मारली. दोघांनी पंचांच्या निर्णयाविरुद्ध भूमिका घेतली. त्यामुळे कुस्तीगीर परिषदेकडून महेंद्र गायकवाड आणि…

Read More

(दि.३० प्रतिनिधी):- Ahilyanagar शहरातील नाराज उद्धव ठाकरे शिवसेनेच्या माजी महापौर नगरसेवकांनी आज मुंबई या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गट शिवसेनेमध्ये प्रवेश केला असून या सर्वांच्या प्रवेशाने अहिल्या नगर शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला मोठे खिंडार पडले Ahilyanagar|अहिल्यानगर शहरात शिवसेना ठाकरे गटाला खिंडार आज शिंदे गटात प्रवेश करणारे शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर संजय शेडगे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, गणेश कवडे, शाम (आप्पा ) नळकांडे दत्ता कावरे, सचिन शिंदे, परेश लोखंडे, संतोष गेनपा, संग्राम कोतकर, बबलू शिंदे, आदींसह माजी नगरसेवक सुरेश तिवारी, उपशहर प्रमुख संदीप दातरंगे, अरुण झेंडे रमेश खेडकर, अभिजित अष्टेकर या एकनिष्ठ शिवसैनिकांनी प्रवेश केला…

Read More

वाडिया पार्क येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे कै.बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरी मैदानाची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली पाहणी Jamkhed | जामखेडमध्ये खळबळ; चार चाकी वाहन विहिरीत पडून चार जणांचा दुर्दैव मृत्यू Maharashtra kesari|आमदार संग्राम जगताप यांच्या नियोजनामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा राज्याला दिशादर्शक ठरेल नगर : वाडिया पार्क येथे दि. 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्र केसरी Maharashtra kesari स्पर्धेचे कै.बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरी मैदानाची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी केली यावेळी आयोजक आ. संग्राम जगताप, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, माजी उपमहापौर गणेश भोसले, मनपा आयुक्त यशवंत डांगे स्थायी समितीचे माजी…

Read More

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली, या हत्येनंतर आता राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. जोपर्यंत धनंजय मुंडेंचा Dhananjay Munde राजीनामा घेत नाहीत तोपर्यंत अजित पवारांना राज्यात फिरू देऊ नका bank loan| तुम्हाला बँकेकडून कर्ज पाहिजे ; कर्ज लगेच मिळण्यासाठी हि कागदपत्रे जवळ ठेवा बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली, या हत्येनंतर आता राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी राज्यभरात आक्रोश मोर्चे काढले जात आहेत. Dhananjay Munde | अजित पवार ,धनंजय मुंडेंना राज्यात फिरू देऊ नका…

Read More

लवकरच संपूर्ण बालिकाश्रम रस्ता मोहीम राबवून अतिक्रमणमुक्त करणार कारवाईसाठी महानगरपालिकेचे पथक सज्ज; आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांची माहिती अहिल्यानगर – बालिकाश्रम रस्त्यावरील व बोल्हेगाव Bolhegoan येथील महानगरपालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागेत करण्यात आलेली अतिक्रमणे कारवाई करून हटवण्यात आली. महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभाग व प्रभाग समिती कार्यालयाने ही कारवाई केली. यात जागेतील पत्र्याचे शेड काढण्यात आले. महानगरपालिकेच्या मोकळ्या जागांवर असलेल्या अतिक्रमणांवर कारवाईसाठी प्रशासन सज्ज असून, येत्या काळात महानगरपालिकेच्या मोकळ्या जागेत करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली जाणार आहे. तसेच, बालिकाश्रम रस्त्यावर दोन्ही बाजूंनी करण्यात आलेल्या अतिक्रमणांवरही लवकरच कारवाई सुरू होणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली. बालिकाश्रम रस्त्यावर…

Read More

मोठी बातमी समोर येत आहे, पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, अजित पवार हे आता दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री Palakmantri असणार आहेत. Palakmantri|मोठी बातमी पालकमंत्र्यांची यादी जाहीर मोठी बातमी समोर येत आहे, पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री असणार आहेत. अजित पवार हे पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत. तर मंत्री धनंजय मुंडेंना यादीतून वगळण्यात आलं आहे. धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. गेल्यावेळी धनंजय मुंडे यांच्याकडे बीडचं पालकमंत्रिपद होतं.

Read More