महालोकवाणी न्यूज आजचा दिवस महत्त्वाचा आणि निर्णयाक आहे. आज सर्वोच्च न्यायालयापाठोपाठ आज निवडणूक आयोगामध्येही सुनावणी होणार आहे. शिवसेनेचं निवडणूक चिन्हं धनुष्यबाण दोन्ही गटापैकी कोणाला मिळणार? या संदर्भात निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच देशाच्या निवडणूक आयोगात प्रत्यक्ष सुनावणी पार पडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह वेगळा गट स्थापन केल्यापासून शिवसेना राजकीय पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्हं कोणत्या गटाचे आहे, यावर अद्यापही कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे आयोगाच्या या सुनावणीकडे सुद्धा लक्ष लागलेले आहे. दोन्ही गटांनी शिवसेनेवर दाव्यासाठी 20 लाखांवर कागदपत्रे सादर केली आहेत. या आमदारांना नोटीस महाराष्ट्रामध्ये जून महिन्यात सत्तानाट्य सुरू असताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ…
Author: mahalokwani
पुणे जिल्हा प्रतिनिधी :- बबनराव धायतोंडे अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती यांच्या संयुक्त विद्यमानेमौजे अंजनगाव येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिर दिनांक 07 ते 13 जानेवारी पर्यंत संपन्न ह़ोत आहे तसेच. माननीय प्राचार्य डॉ.चंद्रशेखर मुरूमकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाधिकारी डॉ.चंद्रकांत कांबळे डॉ. विलास वसंतराव कर्डिले, जिल्हा समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना यांच्या सह १५० स्वंयसेवकांसह आयोजित करण्यात आले. सदर शिबिरामध्ये संपूर्ण आरोग्य तपासणी, स्मशानभूमी परिसर स्वच्छता’ ग्राम स्वच्छता व जळगाव ते बऱ्हाणपूर तीन किलोमीटरच्या परिसरामध्ये अंजनगाव शिवारात 500 चिंचेची झाडे लावून शिबिर संपन्न करण्याचा प्रयत्न करत आहे. आज या निवासी शिबिर स्थानाला भेट देत असताना सोमेश्वर हायस्कूलचे…
महालोकवाणी न्यूज:- CIBIL बँक तुमचे कर्ज मंजूर करेल की नाही हे ठरवण्यात सिबिल स्कोअरची मोठी भूमिका असते. सिबिल स्कोअर ३ गुणांचा आहे. हे ग्राहकांच्या क्रेडिट इतिहासाबद्दल सांगते. त्याला एखाद्या व्यक्तीच्या क्रेडिट प्रोफाइलचा आरसा म्हणता येईल. एखाद्या व्यक्तीने आपले कर्ज कसे फेडले आहे किंवा सर्व प्रकारची बिले फेडण्यात तो कसा आहे, या गोष्टी क्रेडिट स्कोअर तयार करतात. सिबिल स्कोअर ३०० ते ९०० च्या दरम्यान आहे. सिबिल स्कोअर ९०० च्या जितक्या जवळ जाईल, तितके ग्राहकाचे कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळण्याची शक्यता वाढते. सिबिल ही देशातील चार क्रेडिट रेटिंग एजन्सींपैकी एक आहे क्रेडिट स्कोअर असा तपासावा विनामूल्य क्रेडिट स्कोअर मिळविण्यासाठी https://creditreport.paisabazaar.com/credit-report/apply भेट द्याआपले पूर्ण नाव,…
चौथ्या पर्वाची महाविजेता ठरला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज एक घर, 16 स्पर्धक आणि 100 दिवसांचा प्रवास संपला आहे. अपूर्वा आणि अक्षय केळकर हे दोन स्पर्धक शेवटच्या टप्प्यात होते. यात अक्षय केळकरने बाजी मारली आहे. अक्षयला 15 लाख 55 हजार रुपयांचं बक्षीस आणि ट्रॉफी मिळाली आहे. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते अभिनंदानाच्या शुभेच्छा देत लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. खेळाडूवृत्ती, स्पष्टवक्तेपणा, घरातील वावर, टास्क जिंकण्याची जिद्द यामुळे ती कायम चर्चेत राहिली. अक्षयला 15 लाख 55 हजार रुपयांचं बक्षीस आणि ट्रॉफी मिळाली आहे. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते अभिनंदानाच्या शुभेच्छा देत लाईक्स…
महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष मा.वासुदेव काळे यांची माहिती महालोकवाणी न्यूज: पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे पुणे जिल्ह्यातील व्यवहारीक आणि हुशारशेतकरी, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन घेण्यासाठी आतुर असलेला तरुण वर्ग राजकिय, सामाजिक जबाबदारी व कर्तव्याचे भान असलेला नागरीक दौंड ,कृषि महोत्सव या प्रदर्शनाचे स्वागत उत्सुकतेने करत आहे. सुमारे २ लाख लोकांची या प्रदर्शनास भेट अपेक्षित आहे. त्यामुळे दौंड कृषि महोत्सव हे एक उत्तम व्यासपीठ मिळवून देणार यात कोणतीही शंका नाही. येथील शेतकऱ्याशी आपला थेट होणारा संवाद या निमित्ताने साधत आहोत. दौंड तालुका कृषी उत्पादक व प्रकिया सहकारी संस्था ही सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक महिला सक्षमीकरण स्वयंरोजगार, व्यावसायिक…
टीम इंडियाने सीरीज जिंकून 2023 मध्ये शानदार सुरुवात केली आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंच्या टीम इंडियाने श्रीलंकेवर T20 सीरीजमध्ये 2-1 असा मालिका विजय मिळवला. सीरीजचा तिसरा सामना शनिवारी झाला. या निर्णायक मॅचमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेवर 91 धावांनी विजय मिळवला. या मालिका विजयाचे स्टार कोण आहेत? ते जाणून घ्या. स्पीडगन उमरान मलिकने टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या सीरीजमध्ये उमरान मलिकने आपल्या भेदक गोलंदाजीच प्रदर्शन केलं. या सीरीजमध्ये तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. तीन मॅचमध्ये त्याने सात विकेट काढल्या. त्याच्या गोलंदाजीची इकॉनमी 9.63 होती. उमरान मलिकने या सीरीजमध्ये काही बॅट्समनना क्लीन बोल्ड केलं. हे विकेट ज्या पद्धतीने काढले,…
पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे . दौंड शुगर :-.कारखान्याच्या वतीने महिलांचा अभ्यास दौरा आयोजित.करण्यात आला. परिसरातील महिला शेतकऱ्यांना मांजरी, पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे १ दिवसीय प्रशिक्षण व पाहणी दौऱ्यासाठी पाठवण्यात आले. शेतकरी बांधवांबरोबरच महिला भगिनी देखील शेती आणि शेती पूरक व्यवसाय करण्यासाठी सक्षम झाल्या पाहिजे. त्यासाठी दौंड शुगर च्या वतीने वेळोवेळी योग्य ते उपक्रम राबवले जातात. ऊस उत्पादन वाढीसाठी विविध प्रकारच्या योजना व उपक्रम दौंड शुगर च्या माध्यमातून नेहमीच राबवले जातात. परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ ऊस उत्पादनासाठी घ्यावा असे आवाहन दौंड शुगरचे संचालक विरधवल जगदाळे पाटील यांनी केले. शेतकरी बांधवांंबरोबरच महिला भगिनी शेतकरी सक्षम होण्याकरता दौंड…
नगर – गावातील पुढार्यांनी राजकीय आकसापोटी पिण्याच्या पाणी पुरवठा बंद केला होता, तो पुर्ववत करावा ही मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनिल इघे यांनी ग्रामसभेत मांडली. म्हणून गावगुंडांकडून रस्त्यात अडवून अमानुष मारहाण केली असून इघे यांची प्रकृती चिंताजनक असून, खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. भ्याड हल्ला करुन फरार असलेल्या आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीचे निवेदन जिल्हा पोलिस अधिक्षक यांना महाराष्ट्र प्रदेश बारा बलुतेदार महासंघाच्यावतीने देण्यात आले. पोलीस भरतीत डोपिंग, तरुणाकडे इंजेक्शन सापडले अपात्रतेची कारवाई..! याप्रसंगी जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड, युवा जिल्हाध्यक्ष सागर आगळे, युवक दक्षिण जिल्हाध्यक्ष नितीन पवार, उपाध्यक्ष अनिल इवळे, हर्षल आगळे, डॉ.अमर इघे, विलास इघे, श्रीमती जे.जी.हराळे, दत्तात्रय पोपळघट, अनिल…
महालोकवाणी न्यूज:- सध्या अनेक जिल्हात सुरू असलेल्या पोलीस भरतीमध्ये एका तरुणाकडे रिकामे सरिंज आणि इंजेक्शन बॉटल आढळली.हा तरुण पालघर जिल्ह्यातील असून सध्या त्याला पोलीस भरतीतून अपात्र करण्यात आले. विध्यार्थी याचा वापर ग्राऊंड मध्ये मैदानी परीक्षेच्या वेळी वापर करताना बऱयाच ठिकाणी हे निदर्शनास आले आहे, मैदानी परीक्षेत जास्त मार्क मिळावे म्हणून ,तसेच रनिंग करतांना धाप लागत किंवा पाय दुखत नाही असा गैरसमज विध्यार्थीमध्ये आहे, त्यामुळे याचा वापर सर्रास होतांना दिसत आहे. असे इंजेक्शन किंवा डोपिंग घेतल्यास त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होत असतात, यातून साईड इफेक्ट पण होऊ शकतो, त्यामुळे पोलीस भरती प्रक्रिया व मैदानी चाचणी वेळी याचा वापर केल्यास या अपात्र…
पुणे जिल्हा प्रतिनिधी :- बबनराव धायतोंडे भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे पहिल्या पंधरावड्याचे बिल .शेतकऱ्यांच्या। खात्यावर जमा झाले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन तथा आमदार राहुल कुल यांनी दिली. मशरूम ची शेती म्हणजे मालामाल कार्यक्रम; होतो लाखो रुपयांचा फायदा ! भीमा- पाटस कारखान्याच्या पहिल्या पंधरवड्याच्या ३५ हजार टनाचे २५०० रुपये प्रति टनाप्रमाणे पाहिल्या हप्त्याचे नऊ कोटी रुपये संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. तसेच ऊस तोडणी वाहतुकीचे बिलही प्रत्येकी दहा दिवसानंतर अदा करण्यात आलेले आहे .कारखान्याने आज दि.५ जानेवारी अखेर ५५ हजार टनाचे गाळप केले असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्याला देऊन सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन तथा आमदार…