पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे . दौंड शुगर :-.कारखान्याच्या वतीने महिलांचा अभ्यास दौरा आयोजित.करण्यात आला. परिसरातील महिला शेतकऱ्यांना मांजरी, पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे १ दिवसीय प्रशिक्षण व पाहणी दौऱ्यासाठी पाठवण्यात आले. शेतकरी बांधवांबरोबरच महिला भगिनी देखील शेती आणि शेती पूरक व्यवसाय करण्यासाठी सक्षम झाल्या पाहिजे. त्यासाठी दौंड शुगर च्या वतीने वेळोवेळी योग्य ते उपक्रम राबवले जातात. ऊस उत्पादन वाढीसाठी विविध प्रकारच्या योजना व उपक्रम दौंड शुगर च्या माध्यमातून नेहमीच राबवले जातात. परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ ऊस उत्पादनासाठी घ्यावा असे आवाहन दौंड शुगरचे संचालक विरधवल जगदाळे पाटील यांनी केले. शेतकरी बांधवांंबरोबरच महिला भगिनी शेतकरी सक्षम होण्याकरता दौंड…
Author: mahalokwani
नगर – गावातील पुढार्यांनी राजकीय आकसापोटी पिण्याच्या पाणी पुरवठा बंद केला होता, तो पुर्ववत करावा ही मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनिल इघे यांनी ग्रामसभेत मांडली. म्हणून गावगुंडांकडून रस्त्यात अडवून अमानुष मारहाण केली असून इघे यांची प्रकृती चिंताजनक असून, खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. भ्याड हल्ला करुन फरार असलेल्या आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीचे निवेदन जिल्हा पोलिस अधिक्षक यांना महाराष्ट्र प्रदेश बारा बलुतेदार महासंघाच्यावतीने देण्यात आले. पोलीस भरतीत डोपिंग, तरुणाकडे इंजेक्शन सापडले अपात्रतेची कारवाई..! याप्रसंगी जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड, युवा जिल्हाध्यक्ष सागर आगळे, युवक दक्षिण जिल्हाध्यक्ष नितीन पवार, उपाध्यक्ष अनिल इवळे, हर्षल आगळे, डॉ.अमर इघे, विलास इघे, श्रीमती जे.जी.हराळे, दत्तात्रय पोपळघट, अनिल…
महालोकवाणी न्यूज:- सध्या अनेक जिल्हात सुरू असलेल्या पोलीस भरतीमध्ये एका तरुणाकडे रिकामे सरिंज आणि इंजेक्शन बॉटल आढळली.हा तरुण पालघर जिल्ह्यातील असून सध्या त्याला पोलीस भरतीतून अपात्र करण्यात आले. विध्यार्थी याचा वापर ग्राऊंड मध्ये मैदानी परीक्षेच्या वेळी वापर करताना बऱयाच ठिकाणी हे निदर्शनास आले आहे, मैदानी परीक्षेत जास्त मार्क मिळावे म्हणून ,तसेच रनिंग करतांना धाप लागत किंवा पाय दुखत नाही असा गैरसमज विध्यार्थीमध्ये आहे, त्यामुळे याचा वापर सर्रास होतांना दिसत आहे. असे इंजेक्शन किंवा डोपिंग घेतल्यास त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होत असतात, यातून साईड इफेक्ट पण होऊ शकतो, त्यामुळे पोलीस भरती प्रक्रिया व मैदानी चाचणी वेळी याचा वापर केल्यास या अपात्र…
पुणे जिल्हा प्रतिनिधी :- बबनराव धायतोंडे भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे पहिल्या पंधरावड्याचे बिल .शेतकऱ्यांच्या। खात्यावर जमा झाले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन तथा आमदार राहुल कुल यांनी दिली. मशरूम ची शेती म्हणजे मालामाल कार्यक्रम; होतो लाखो रुपयांचा फायदा ! भीमा- पाटस कारखान्याच्या पहिल्या पंधरवड्याच्या ३५ हजार टनाचे २५०० रुपये प्रति टनाप्रमाणे पाहिल्या हप्त्याचे नऊ कोटी रुपये संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. तसेच ऊस तोडणी वाहतुकीचे बिलही प्रत्येकी दहा दिवसानंतर अदा करण्यात आलेले आहे .कारखान्याने आज दि.५ जानेवारी अखेर ५५ हजार टनाचे गाळप केले असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्याला देऊन सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन तथा आमदार…
अहमदनगर (प्रतिनिधी)- जोगेंद्र कवाडे यांची पिपल्स रिपब्लिकन पार्टी आणि एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये महायुती झाली असता, शहरातील दोन्ही पक्षाच्या पदाधिकार्यांनी एकत्र येऊन जल्लोष केला.मार्केटयार्ड चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन ढोल-ताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरविले. यावेळी जोरदार घोषणांनी भिम शक्ती व शिव शक्तीचा गजर करण्यात आला. शहरात आलेले पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या या जल्लोषप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, शहराध्यक्ष दिलीप सातपुते, नगरसेवक सचिन जाधव, पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड, प्रा. जयंत…
अमरावती श्रमिक पत्रकार संघातर्फे, शुक्रवार ६ जानेवारीच्या पत्रकार दिनानिमित्त शहरातील चार पत्रकारांना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. ११ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व एक वर्षाचे विमा कवच असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. या पुरस्कार योजनेची जिल्हाधिकारी यांनी तोंडभरुन प्रशंसा केली. गौतमी पाटीलने भर स्टेजवर नाचताना एका मुलाला केलं किस; व्हिडिओ होतोय व्हायरल ! श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपाल हरणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रभारी माहिती उपसंचालक हर्षवर्धन पवार, पुरस्कारांचे प्रायोजक मतदारचे संपादक एड. दिलीप एडतकर, हिंदुस्थानचे संपादक विलास मराठे, जनमाध्यमचे अभीराम देशपांडे व प्रतिदिन-वृत्त केसरीचे प्रतिनिधी प्रमुख…
महाराष्ट्रात गौतमी पाटीलला ओळखत नाही, असे कोणी शोधूनही सापडणार नाही. मागच्या काही दिवसांत लावणी कलाकार म्हणून गौतमी पाटील प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. दरम्यान लावणीमध्ये अश्लील हालचाली करत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात केला जातोय. याशिवाय गौतमीच्या कार्यक्रमात चुकीच्या घटना वारंवार घडत असल्याने तिचे कार्यक्रम बंद करण्यात यावेत अशी मागणी विविध संघटना व लावणी कलाकारांकडून सतत करण्यात येत आहे.दरम्यान सध्या गौतमीचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अजब लग्नाची गजब गोष्ट; घटनाविवाहानंतर एका तासातच घटस्फोट, मग नवरीने बांधली… गौतमीचा पुण्यातील एका कार्यक्रमाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गौतमीने एका लहान मुलाला डान्स करताना स्टेजवर बोलावून त्याच्या सोबत डान्स केला त्याचबरोबर…
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील संभल येथे भावाने आपल्याच बहिणीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. वडिलांच्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. ही घटना राजपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावातील आहे. इथे राहणाऱ्या तरुणीचे बुलंदशहरमधील राजकुमार नावाच्या तरूणाशी प्रेमसंबंध सुरू होते. अजब लग्नाची गजब गोष्ट; घटनाविवाहानंतर एका तासातच घटस्फोट, मग नवरीने बांधली… दरम्यान, गुरूवारी रात्री मृत तरूणीचा प्रियकर तिला भेटण्यासाठी तिच्या घरी आला होता असे सांगितले जात आहे. शुक्रवारी सकाळी मुलीचा भाऊ नितीन काही आवाजामुळे जागा झाला. त्यानंतर तो बहिणीच्या खोलीत गेला. तिथे भावाने…
गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यामध्ये वाद सुरू आहे. उर्फी जावेदचा नंगा नाच महाराष्ट्रात चालू देणार नाही, अशी भूमिका चित्रा वाघ यांनी घेतली होती. यामुळे या वादाला सुरूवात झाली होती. काल पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांनी या प्रकरणात राज्य महिला आयोग दुटप्पी भूमिका घेत असून रुपाली चाकणकरांवर जोरदार आरोप केले होते. या संबंधी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत चित्रा (Chitra Wagh) वाघ यांना महिला आयोगाकडून नोटीस पाटवत असल्याचे सांगितले आहे. माझा घात घडवला जाऊ शकतो – सुषमा अंधारे यांचा खळबळजनक गौप्यस्फोट याबाबत अधिक माहिती अशी की,…
खासदार संजय राऊत यांच्याविषयी मोठी अपडेट आहे. राऊत यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलंय. शिवडी कोर्टाने हे वॉरंट काढलंय. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यासंदर्भात कोर्टाने ही सुनावणी घेतली. येत्या 24 जानेवारी रोजी या प्रकरणी कोर्टात पुढील सुनवाणी होणार आहे. किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा ठोकलेला आहे. शिवडी दंडाधिकाऱ्यांच्या कोर्टासमोर यासंदर्भातला खटला सुरु आहे. संजय राऊत यांनी सामनातील अग्रलेखात सोमय्या यांच्याविरोधात शौचालय घोटाळ्याचा आरोप केला होता. 100 कोटींच्या या घोटाळ्याच्या आरोपामुळे आपली बदनामी झाली आहे, असा दावा मेधा सोमय्या यांनी केला होता. दरम्यान, पत्राचाळ घोटाळा प्ररकणी संजय राऊतांचा…