Author: mahalokwani

विधानसभा निवडणुकांच्या घडामोडींना वेग आला आहे. भाजप, शिवसेना शिंदे गटानंतर आज (बुधवार, ता. २३) राष्ट्रवादी अजित पवार गटाची उमेदवारी यादी जाहीर होत आहे. बारामतीमधून अजित पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासह छगन भुजबळ, नरहरी झिरवळ, धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या मुख्य नेत्यांचा यामध्ये समावेश आहे. एकूण ३८ जणांचा या पहिल्या यादीमध्ये समावेश आहे. अहिल्यानगरसाठी आमदार संग्राम भैय्या Sangram Jagtap जगताप यांची वर्णी लागली आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातारण आहे, Daund | दौंडमध्ये राहुल कुल यांच्याविरोधात बडा नेता रिंगणात Sangram Jagtap | अजित पवार गटाच्या पहिल्या यादीत संग्राम जगताप यांची वर्णी पहा अजित पवार गटाची संपूर्ण यादी अजित पवार – बारामती…

Read More

राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत नवी राजकीय समिकरणं पाहायला मिळत आहेत. पुणे जिल्ह्यातही अटीतटीचे सामने पाहायला मिळत आहेत. पुणे जिल्ह्यातील दौंड Daund विधानसभा मतदारसंघातील नेमकी राजकीय स्थिती काय आहे? वाचा सविस्तर. Daund | दौंडमध्ये राहुल कुल यांच्याविरोधात बडा नेता रिंगणात राज्यात विधानसभेची निवडणूक होतेय. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पुणे जिल्ह्यात नवी समीकरणं पाहायला मिळतायेत. पुणे जिल्ह्यातील दौंड विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या विरोधात कुणाला उमेदवारी दिली जाणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. अशातच अजित पवार गटातील बडा नेत्याने शरद पवारांची भेट घेतली आहे. दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांची शरद पवारांची भेट घेतली आहे. रमेश थोरात…

Read More

महाविकास आघाडीच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब पारनेर : प्रतिनिधी सर्वसामान्य जनता हेच माझे कुटूंब माणून समाजकारण, राजकारण करणाऱ्या खा. नीलेश लंके यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा राणीताई लंके Ranitai Lanke यांचा एबी फॉर्म आणण्यासाठी त्यांच्या सामान्य कार्यकर्त्यांना पक्षाच्या कार्यालयात पाठवित कार्यकर्त्यांवरील विश्‍वास अधोरेखीत केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाची उमेदवारी राणीताई लंके यांना पूर्वीच निश्‍चित करण्यात आली होती. निवडणूक जाहिर झाल्यानंतरही त्यांचेच नाव आघाडीवर होते. राष्ट्रवादी काँग्रसची यादी जाहिर होण्यापूर्वीच मंंगळवारी लंके यांचा एबी फॉर्म पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस आदीती नलावडे यांनी सकाळी दहा वाजता पक्ष कार्यालयात लंके यांचे सहकारी सुरेश धुरपते, गोरख आहेर, गोविंद साबळे, दिलीप कोरडे, संजय…

Read More

Rohit Pawar रोहित पवार यांचा घणाघात, निवडणुकीपूर्वी केला हा आरोप निवडणुकीत अनेकांना लक्ष्मी दर्शन होणार याची हमी असते. विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्यात नोटांच्या बंडालाचा महापूर आला आहे. पुण्यात खेड-शिवापूर टोल नाक्यावर एका वाहनात 5 कोटी पकडण्यात आले. त्यावरून विरोधकांनी महायुतीवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. रोहित पवारांनी तर इतर चार गाड्या कुठे आहेत, असा खोचक सवाल विचारला आहे. Pratap Dhakne | उमेदवारी फिक्स; मविआचा शेवगाव – पाथर्डी मतदारसंघाचा चेहरा प्रताप काका ढाकणे ! Rohit Pawar| निवडणुकीपूर्वी रोहित पवार यांचा सरकारवर घणाघात; निवडणुकीपूर्वी केला हा आरोप महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वीचराज्यात लक्ष्मी दर्शन झाले. नोटांचा पाऊस पडला. निवडणुकीपूर्वीच राज्यात नोटांच्या बंडलाचा महापूर आल्याचे चित्र समोर…

Read More

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाची उमेदवार यादी आज संध्याकाळी 5 वाजता जाहीर होणार आहे. या यादीत 32 ते 35 उमेदवारांची नावे असण्याची शक्यता आहे. यादी जाहीर होण्यापूर्वीच काही आमदारांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यातील विधानसभा निवडणूक एक महिन्यावर येऊन ठेपली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील २८८ मतदारासंघात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर केले जाणार आहेत. निवडणुकांचे बिगुल वाजताच आता विविध पक्षांकडून उमेदवारांच्या यादी जाहीर केल्या जात आहेत. आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची यादी कधी जाहीर होणार याची माहिती समोर आली आहे. Sangram jagtap | अजित…

Read More

आमदार प्राध्यापक राम शिंदेची उमेदवारी जाहीर Ram Shinde| भाजपचा शिलेदार पुन्हा मैदानात जामखेड प्रतिनिधी राज्याचे लक्ष असणाऱ्या कर्जत/ जामखेड विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून आमदार प्रा. राम शिंदे व महाविकास आघाडीकडून आमदार रोहित पवार यांची समोरासमोर लढत होईल असे चित्र निर्माण झाले आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीने विधानसभा निवडणुकीसाठी ६६ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून त्यानुसार कर्जत /जामखेड विधानसभा मतदारसंघासाठी आमदार प्रा. राम शिंदे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. याबरोबरच अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी राधाकृष्ण विखे पाटील, शेवगाव / पाथर्डी मोनिका राजळे, राहुरी शिवाजी कर्डिले व श्रीगोंदे प्रतिभा पाचपुते यांची नावे जाहीर करण्यात आली आहे. कर्जत/ जामखेड…

Read More

जिथे निवडून येऊ शकतात त्याच ठिकाणी उभा करावेत. SC आणि ST च्या जागेवर आपण उमेदवार देऊ नये. तो कोणत्याही पक्षाचा असो आपल्या विचाराचा असला की लाखभर मतदान फुकट द्यायचा आणि निवडून आणायचा. ज्या ठिकाणी आपले उमेदवार निवडून येत नाहीत. Sandip Kotkar | ब्रेकिंग न्यूज मा. महापौर संदीप कोतकर यांची जिल्हा बंदी उठली ; जगताप – कोतकर संघर्ष अटळ Jarange patil | मनोज जरांगें विधानसभा निवडणुकीत उमेदवार देणार की पाडणार त्या ठिकाणी जो आपल्याला 500 रुपयांच्या बॉण्ड वर लिहून दे. जो तुमच्या मागण्याशी संमत आहे. त्यालाच मतदान करा, असं मनोज जरांगे Jarange patil म्हणालेत. संपूर्ण महाराष्ट्रात आता विधानसभेचा बिगुल वाजण्यास सुरवात…

Read More

नगरसेवक कसा असावा याच उत्तम उदाहरण म्हणजे अमित चिंतामणी – अभिनेत्री जान्हवी किल्लेकर जामखेड प्रतिनिधी जे सिने कलाकार आपण पडद्यावर पाहतो.अशा कलाकारांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी अमित चिंतामणी हे करुन देतात. कोजागिरी पौर्णिमे निमित्त कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन हे फक्त अमित चिंतामणी यांनीच करावे.व त्यांचे कार्यक्रम हटके असतात.गेल्या दहा वर्षांत सिध्द झाले आहे. तसेच जामखेड शहरातील प्रत्येक प्रभागातील लोक विचारतात आमच्या प्रभागात अमित चिंतामणी सारखे दर्जेदार कामे का नाहीत. अमित चिंतामणी वर जामखेडकरांचा खुप मोठा विश्वास आहे. असे कार्यक्रमाप्रसंगी माजी मंत्री तथा आमदार प्रा राम शिंदे बोलत होते. जामखेड शहरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कर्तव्यदक्ष नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी ही ओपन…

Read More

बाफना परिवार हा नेहमीच Jamkhed जामखेड तालुक्याच्या विकासात नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे, बाफना परिवाराचे सामाजिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात मोलाचे सहकार्य लाभत असते, अश्यातच त्यांनी जामखेड तालुक्यासाठी आनंदाची बातमी दिली आहे. Jamkhed| जामखेड तालुक्यासाठी आनंदाची बातमी आत्ता जामखेड Jamkhed वासियांना सीएनजी गॅस भरण्यासाठी लाईन लावण्याची गरज भासणार नाही कारण बाफना पेट्रोल पंपावर मुबलक प्रमाणात सीएनजी गॅस मिळणार आहे. मागील वीस वर्षापासून 365 दिवस 24 तास आपल्या सेवेत असणारा बाफना पेट्रोलियम वर आता सीएनजी गॅस स्टेशनचे आजच उद्घाटन झाले. उद्घाटन प्रसंगी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड cng विभागाचे व्यवस्थापक मनोज सर ,पाटील साहेब तसेच बाफना पेट्रोलियमचे संचालक आकाश दिलीप जी बाफना,व्यवस्थापक बाळासाहेब नवसरे,…

Read More

मोठी बातमी माझी महापौर संदीप कोतकर यांचे आज जिल्हा बंदी उठली तर मुंबई उच्च न्यायालयाने दिला आदेश Sandip Kotkar | ब्रेकिंग न्यूज मा. महापौर संदीप कोतकर यांची जिल्हा बंदी उठली माझे महापौर संदीप कोतकर Sandip Kotkar यांची जिल्हा बंदी आज मुंबई उच्च न्यायालयात चव्हाण आणि डेरे या कोर्टासमोर सुनवाणी झाली त्यात संदीप कोतकर यांची जिल्हा बंदी आज कोर्टाने उठवली त्यामुळे माझे महापौर संदीप कोतकर यांचा नगर जिल्ह्यात येण्याचा मार्ग मोकळा झालाय आता विधानसभा निवडणुकीत आमदार संग्राम जगताप विरुद्ध संदीप कोतकर अशी लढत होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते

Read More