मुंबईतील चेंबूर Chembur परिसरात भीषण आग लागली आहे. चेंबूर परिसरात असलेल्या सिद्धार्थ कॉलनीतील दुमजली घराला आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाला. सध्या अग्निशमन दलाला ही आग विझवण्यात यश आले असून या ठिकाणी कुलिंग ऑपरेशन सुरु आहे. bank loan| तुम्हाला बँकेकडून कर्ज पाहिजे ; कर्ज लगेच मिळण्यासाठी हि कागदपत्रे जवळ ठेवा Chembur| मुंबईतील चेंबूरमध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू मुंबई महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीमध्ये असलेल्या चाळीतील एका दुमजली घराला पहाटे ५.१५च्या दरम्यान आग लागली. या घराच्या तळमजल्यावर एक दुकान होते. या दुकानाच्या इलेक्ट्रीक वायरिंग आणि सामनाला सुरुवातीला आग लागली. त्यानंतर ही आग…
Author: mahalokwani
Ahilyanagar : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव आणि आता अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर नामाकरण झाले आहे. गेल्यावर्षी राज्य सरकारने नाव बदलण्याचे आश्वासन दिले होते. ते पूर्ण करण्यात आले आहे. नगर जिल्ह्याचे नाव आता अहिल्यानगर करण्याला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. अहमदनगर जिल्हा आता अहिल्यानगर Ahilyanagar या नावाने ओळखला जाणार आहे. अहमदनगरचे नाव बदलण्याची अनेक दिवसांची मागणी होती. केंद्र सरकारने जिल्ह्याचे नाव बदलण्यास मंजूरी दिली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यात आनंदाची लाट पसरली आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याविषयीची माहिती दिली आहे. त्यांनी समाज माध्यमावर ट्विट करत केंद्र सरकारचे आभार मानले आहे. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव आणि आता अहमदनगर जिल्ह्याचे…
Motor तरुणाईसाठी मोटर वाहन कायद्यात मोठा बदल होऊ घातला आहे. त्यामुळे त्यांच्या पंखांना कायद्याचं बळ मिळणार आहे. 16 वं वरीस आता धोक्याचं नाही तर मोक्याचं राहणार आहे. स्कूटर-मोटारसायकल चालवण्याच्या नियमात असा बदल होणार आहे Suraj Chavan | बिग बॉसमध्ये सूरज चव्हाणने केले असे कृत्य; सर्वत्र त्याचीच चर्चा Motor मोटारसायकल चालवण्याच्या नियमात मोठा बदल; जाणून घ्या वयोमर्यादा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटर Motor वाहन कायद्यात एक महत्त्वपूर्ण बदल होत आहे. तरुणाईसाठी मोटर वाहन कायद्यात मोठा बदल होऊ घातला आहे. त्यामुळे त्यांच्या पंखांना कायद्याचं बळ मिळणार आहे. 16 वं वरीस आता धोक्याचं नाही तर मोक्याचं राहणार आहे. स्कूटर-मोटारसायकल चालवण्याच्या नियमात मोठा…
45 गोडूलींचे व मातांचे भावस्पर्शी स्वागत-सन्मान अ.नगर – येथील सिव्हिल हॉस्पिटल मधील 45 नवजात मुली-गोडूलीचे स्वागत सन्मान झबल टोपड देऊन तर त्यांच्या मातांचा सन्मान पौष्टीक खारीक खोबर्याचे पॅकेट तसेच सन्मानपत्र देऊन करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने गोडूली आली घरा-तोच दिवाळी दसरा या अंतर्गत सिव्हिल हॉस्पिटल मधील 45 नवजात लेकींचा व आईचा अत्यंत भावस्पर्शी स्वागत-सन्मान करण्यात आला. अशी माहिती या प्रोजेक्टच्या चेअरमन व स्त्रीजन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्यप्रवर्तक डॉ. सुधा कांकरिया Sudha Kankaria यांनी दिली. Parner | पारनेर राष्ट्रवादीच्या उमेदवार राणीताई लंकेच; जयंत पाटील यांची अप्रत्यक्ष घोषणा! Sudha Kankaria | गोडूली आली घरा-तोच दिवाळी दसरा; मुलगी असेल तरच भविष्य…
पारनेर : प्रतिनिधी Parner पारनेर-नगर मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार खासदार नीलेश लंके हे ठरविणार आहेत. लंके यांनी नाव घ्यावे मी लगेच एबी फॉर्मवर सही करतो असे सांगत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या मतदारसंघाच्या उमेदवार राणीताई लंके याच असतील असे अप्रत्यक्षपणे जाहिर केले. iphone 16 Prize | iphone 16 बद्दलची उत्सुकता संपली; खूप कमी किमतीमध्ये मिळतोय iphone 16 Parner | पारनेर राष्ट्रवादीच्या उमेदवार राणीताई लंकेच; जयंत पाटील यांची अप्रत्यक्ष घोषणा! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यात काढण्यात आलेली शिवस्वराज्य यात्रा शुक्रवारी सायंकाळी निघोजमध्ये पोहोचल्यानंतर मळगंगा मंदिरासमोर झालेल्या सभेमध्ये पाटील बोलत होते. खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार…
जामखेड प्रतिनिधी जामखेड jamkhed तालुक्यातील कुसडगाव येथील एस आर पी एफ केंद्राचे लोकार्पण सोहळा आमदार रोहित पवार यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. या लोकार्पण सोहळ्याला माजी गृहमंत्री अनिल देशमुख व अनिल परब यांच्या शुभहस्ते करण्यात येणार होते परंतु या लोकार्पण सोहळ्याला प्रशासनाने परवानगी नाकारली होती. समर्थककांकडून घोषणाबाजी करण्यात आली होती. jamkhed| SRPF प्रशिक्षण केंद्रावर रोहित पवारांचा राडा यावरून राजकारण सुरू झाले, एसआरपीएफ केंद्रावर आमदार रोहित पवार यांना अडवण्यात आले होते. परंतु रोहित पवार केंद्राच्या आत जाण्यास आग्रही होते.यावेळी रोहित पवार समर्थक व पोलिसांमध्ये मोठी बाचाबाची झाली.यावेळी संतापलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना आमदार रोहित पवार म्हणाले की, हे कोण आदेश देणारे…
बदलापूरमधील Badlapur एका शाळेतील दोन अलपवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या अक्षय शिंदेने पुढील चौकशीसाठी त्याला पोलीस स्थानकात नेत असताना, Flipkart Big Billion Days| फ्लिपकार्ट वर भरघोस डिस्काउंट 27 सप्टेंबरला मेघा सेल.. एका पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून पोलीसांवर गोळीबार केला असता पोलिसांनी केलेल्या प्रतिउत्तरात त्याचा मृत्यू झाला. Badlapur| बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे अक्षय शिंदे हा ठाण्यातील एका शाळेत सफाई कर्मचारी म्हणून कामाला लागला होता. त्या शाळेत जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचा आरोप त्याच्यावर होता. यानंतर बदलापुरातील Badlapur नागरिकांनी शाळा आणि प्रशासनाविरोधात मोठं आंदोलन पुकारलं होतं. यावेळी अनेकांनी अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात होती.
मनोज जरांगेंची. Manoj Jarange प्रकृती खालावली; संभाजीराजे उपोषणस्थळी जाणार, अंतरवली सराटीत हालचाली वाढल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. Manoj Jarange| मनोज जरांगेंची प्रकृती खालावली काल रात्री त्यांना भोवळ आली होती. शंभुराज देसाई यांनी फोन करून उपचार घेण्याचा सल्ला दिला. आता अंतरवलीत घडामोडींना वेग आला आहे. संभाजीराजे छत्रपतीदेखील अंतरवलीत जाणार आहेत. Flipkart Big Billion Days| फ्लिपकार्ट वर भरघोस डिस्काउंट 27 सप्टेंबरला मेघा सेल.. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे Manoj Jarange पाटील पुन्हा एकदा मागच्या सात दिवसांपासून उपोषण करत आहेत. जालन्यातील अंतरवली सराटी या त्यांच्या मूळगावी त्यांचं उपोषण सुरु आहे. आज या…
Flipkart च्या Big Billion Days 2024 सेलची सुरुवात 27 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे. या सेल मध्ये अनेक वस्तूवर भरघोस सवलत मिळणार आहे. Flipkart Big Billion Days| फ्लिपकार्ट वर भरघोस डिस्काउंट Flipkart Plus सदस्यांना 26 सप्टेंबरपासून आधीच प्रवेश मिळणार आहे. हा सेल विविध श्रेणींमध्ये 80% पर्यंत सवलत देणार आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, फर्निचर, घरगुती उपकरणे आणि बरंच काही विक्रीसाठी उपलब्ध असेल iphone 16 Prize | iphone 16 बद्दलची उत्सुकता संपली; खूप कमी किमतीमध्ये मिळतोय iphone 16 HDFC Bank चे कार्डधारकांना 10% इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे, तसेच EMIआणि एक्सचेंज ऑफर्स देखीलउपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अनेक प्रकारच्या मोबाईलवर खास सवलती मिळणार…
सध्या विधानसभेचे वारे कर्जत जामखेड मध्ये जोराने वाहतांना दिसत आहे, काही दिवसावर विधानसभा निवडणूका येऊन ठेपल्या आहेत, त्यामुळे अनेक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधलेले पाहायला मिळत आहे. iphone 16 Prize | iphone 16 बद्दलची उत्सुकता संपली; खूप कमी किमतीमध्ये मिळतोय iphone 16 Suresh Dhas| रोहित पवारांना सुरेश धसचा धसका..? पण सध्या कर्जत – जामखेड मध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार फिक्स आहे, पण महायुतीचा कर्जत – जामखेड हा बालेकिल्ला आहे, अशा घोषणा करत आहे, आणि या मतदार संघासाठी महायुती संपूर्ण ताकद लावणार आहे. कर्जत- जामखेड मतदारसंघात शरद पवार गटाचे रोहित पवार हे मागील 2019 सालच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि त्यावेळी मोठ्या मताधिक्याने…