Author: mahalokwani

स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराविरोधात खा. नीलेश लंके यांचे उपोषण सुरू नगर : प्रतिनिधी नगर जिल्हा पोलीस प्रशासनातील स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराविरोधात खा. नीलेश लंके यांनी सोमवारपासून पोलीस अधिक्षक कार्यालयापुढे सुरू केलेल्या उपोषणादरम्यान सामान्य नागरिकांडून पोलिसांविरोधात करण्यात आलेल्या तक्रारींचा अक्षरशः धो धो पाऊस पडला. दरम्यान, दिनेश आहेर यांची बदली तसेच अवैध व्यवसाय बंंद झाल्याशिवाय माघार नाही अशी भूमिका खा. लंके यांनी माध्यमांशी बोलताना मांडली. तक्रारदारांच्या तक्रारी ऐकल्यानंतर माध्यमांशी बोलताना खा. लंके म्हणाले, आमच्याकडे आज लेखी स्वरूपात मोठया प्रमाणावर तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. नगर जिल्यात मोठया प्रमाणात अवैध धंदे वाढलेले आहेत. हप्तेखोरी चालू आहे. गुटख्याच्या गाडया सर्रास सोडल्या जातात. अनेक ट्रकचालकांना लुटले…

Read More

खासदार नीलेश लंके Nilesh lanke यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन सुरू होते. आंदोलकांनी पालकमंत्री तथा दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी हमीभावाचे आश्वासन द्यावे, अशी मागणी केली होती. यासंदर्भात मंत्री विखे पाटील यांनी नीलेश लंकेNilesh lanke यांना भेटण्याची आपली तयारी असल्याचे म्हटले होते. दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मध्यस्थीने व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या काही आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित केले गेले आहे. Nilesh lanke| पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आश्वासनानंतर खासदार नीलेश लंकेचे आंदोलन स्थगित तीन दिवसांपासून सुरु असणाऱ्या आंदोलनस्थळी रविवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)…

Read More

शेतकऱ्यांचा कांदा प्रश्न आणि दुधाला योग्य भाव मिळण्यासाठी खासदार निलेश लंके Nilesh lnake यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने पाच तारखेपासून शेतकरी जनआक्रोश आंदोलनाला नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरुवात करण्यात आलेली आहे. संपूर्ण नगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव आज खासदार निलेश लंके यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जमलेले होते. कलेक्टर साहेब जागे व्हा अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर आज दुपारी आंदोलकांनी दणाणून सोडला. नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यासोबत इतर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेले होते . कल्याण रोड तसेच सोलापूर रोडवर काही शेतकरी बांधवांचे ट्रॅक्टर अडवत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जमलेल्या आंदोलकांनी यासंदर्भात पोलिसांना जाब विचारला त्यानंतर…

Read More

महाविकास आघाडी सरकारने नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वात पुकारलेल्या जन आक्रोश शेतकरी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात मुक्या जनावरांची संख्या वाढली, तसेच शेतकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झालेत. नगर तालुक्यातील अनेक नेते मंडळी देखील आंदोलन स्थळी दाखल झाले आहेत, या सगळ्यांच्या समवेत खासदार निलेश लंके जमिनीवरती बसून आंदोलन करत आहेत.जन आक्रोश आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी कीर्तन पार पडले आणि त्यानंतर गोंधळी गीतांचा कार्यक्रम झाला, शेतकऱ्यांचे भाषण देखील या ठिकाणी सुरू आहेत याच दरम्यान काही महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर चूल मांडत जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने भाकरी भाजल्या खासदार निलेश लंके यांच्या धर्मपत्नी राणीताई लंके यादेखील महिलांसोबत जेवण बनवल, त्यांनी या…

Read More

नगर : प्रतिनिधी खासदार नीलेश लंके यांचे सहकारी अ‍ॅड. राहुल झावरे यांच्यावर ६ जुन रोजी केलेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला पारनेरचा माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक विजय सदाशिव औटी याच्यासह प्रितेश पानमंद व मंगेेश कावरे यांचे जामीन अर्ज नगरच्या सत्र न्यायालयाने बुधवारी फेटाळले. दरम्यान न्यायालयाच्या निर्णयामुळे विजय औटीसह इतरांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. दि.६ जुन रोजी अ‍ॅड. राहुल झावरे व इतरांची किरकोळ बाचाबाची झाली होती. त्या कारणावरून मा. नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी, त्याचा भाउ माजी नगरसेवक नंदू औटी, प्रितेश पानमंद, मंगेश कावरे, अंकुश भागाजी ठुबे, नीलेश उर्फ धनू दिनकर घुमटकर, संगम सोनवणे, नामदेव लक्ष्मण औटी, पवन बाबा औटी,…

Read More

जामखेड प्रतिनिधी रत्नदीप मेडिकल फाउंडेशन या महाविद्यालयाच्या विरोधात तीन दिवसापासून जामखेड येथे आंदोलन सुरू आहे .विविध विभागाच्या समित्यांनी पाहणी केली असून एकाच इमारतीत ७ वेगवेगळी महाविद्यालय सुरू असल्याचा अहवाल आहे. एवढे असताना त्या एकाच इमारतीत ७ महाविद्यालय परंतु यासाठी परवानगी कोणी दिली असा प्रश्न विधान परिषदेचे पावसाळी अधिवेशनात आमदार राम शिंदे Ram shinde यांनी उपस्थित केला आहे. विद्यार्थ्यांचे दुसऱ्या महाविद्यालयात समायोजन करा तसेच चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी समितीने मा व रत्नदीपच्या सर्व परवानगी रद्द करा अशा मागण्याही त्यांनी केल्या त्यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विद्यार्थ्यांची इतर महाविद्यालयात समायोजनाची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले .रत्नदीप संस्था व संस्थाचालक भास्कर मोरे यांनी…

Read More

टीम इंडियाने INDIA आफ्रिका संघाचा पराभव करत टी-२० वर्ल्ड कप आपल्या नावावर केला. टी-२० वर्ल्ड कपवर टीम इंडियाने दुसऱ्यांदा नाव कोरत इतिहास रचला. या विजयानंतर शरद पवार यांनीही टीम इंडियाचं कौतुक केलं आहे. INDIA | यामुळे भारताचा विजय T-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने INDIA साऊथ आफ्रिकेचा पराभव करत इतिहास रचला. आयसीसी ट्रॉफीचा 11 वर्षांनी दुष्काळ भारताच्या शिलेदारांनी संपवला. वर्ल्ड कपची फायनलच्या थरार अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत श्वास रोखून ठेवणारा झाला. टीम इंडियाच्या 176-7 धावांचा पाठलाग करणाऱ्या आफ्रिका संघाला 20 ओव्हरमध्ये 169-8 धावाच करता आल्या. या विजयानंतर जगभरातून टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ट्विट…

Read More

शिक्षकांनी गुणवत्ता वाढीसाठी केलेली मेहनत,शिक्षक संघटना व पदाधिकारी यांच्या सहकार्यामुळे तालूक्यात चांगले काम करता आले- गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे जामखेड – तालूक्यातील सर्व शिक्षक,मुख्याध्यापक , केंद्रप्रदुख , विस्तार अधिकारी , साधन व्यक्ति , विषयतज्ञ या सर्वांनी अतिषय मेहनत घेऊन तालूक्यात शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले तसेच सर्व शिक्षक संघटना यांनी चांगल्या कामाला साथ दिली त्यामुळेच मला कमी कालावधीत चांगले काम करता आले असे प्रतिपादन उपशिक्षणाधिकारी श्री. बाळासाहेब धनवे यांनी केले. त्यांची गटशिक्षणाधिकारी पदावरून उपशिक्षणाधिकारी या पदावर नियुक्ती झाल्यामुळे सर्व शिक्षक संघटना व समन्वय समितीच्या वतीने निरोप सभारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी शिक्षक नेते एकनाथ चव्हाण, अनिल आष्टेकर, मुकुंदराज सातपुते, संतोषकुमार…

Read More

नगर-मधील आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटल मध्ये लुटलेले राहिलेले साहित्य परत मिळावे, पोलिसांनी बरेच साहित्य परत मिळवून दिले परंतु अजूनही बरेच साहित्य मिळाले नाही ते लवकरात लवकर मिळावे अशी विनंती डॉ अनिल आठरे यांनी पोलीस अधीक्षकांना केली आहेघटनेचे माहिती अशी कि गणेश फसले,घंट्या उर्फ गणेश घोरपडे व त्याच्या साथीदारांनी आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटलवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. त्या सर्वानी हॉस्पिटलमधील आय.सी.यु.ऑपरेशन थिएटर, अंतररुग्ण विभाग, लॅबरोटरी, संगणक कक्ष व इतर भागातील कुलपे तोडून कॉट्स, मॉनिटर्स, एसी युनिट, वेंटीलेटर, फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नासधूस केली केली व सर्व साहित्य ३ ट्रक मध्ये बरोबर घेऊन गेले यामधील २ ट्रक मधील सामान मिळाले परंतु तिसरा…

Read More

व्हिजन अकॅडमीच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न जामखेड प्रतिनिधी जीवनात यशस्वी होण्यासाठी शालेय जीवनातच विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून नियोजन केले पाहिजे पुढे शिकून मोठे झाल्यावर आपणास काय बनायचे काय करायचे आहे हे विद्यार्थ्यांनी स्वतः ठरवायचे आहे त्यांच्या आवडीनुसार त्यांना क्षेत्र निवडीचे स्वातंत्र्य पालकांनी दिले पाहिजे तसेच मोबाईल पासून दूर राहिले पाहिजे असे प्रतिपादन जामखेड तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब धनवे विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्याप्रसंगी बोलत होते. जामखेड शहरातील व्हिजन अकॅडमी(कोचिंग क्लासेस) यांच्या वतीने आज रोजी शहरातील महावीर भवन येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा गौरव गुणवंतांचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम तायडे म्हणाले की, मुलांनी अभ्यासाकडे लक्ष दिले…

Read More